मंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२० एप्रिल, २०१५

स्तोत्र / अभंग / मंत्र / देव दर्शन /आरती

स्वामी समर्थांच्या तसेच इतर  काही ध्वनिफिती  इथे ऐकू शकाल :

रे  स्वामी   राया             
स्वामी समर्थ महामंत्र     
स्वामी समर्थ आरती       
स्वामी समर्थ जप           
गणपती अथर्वशीर्ष          
नाथा घरी नाचे माझा       
  गुरु महाराज गुरु            
 श्री सद्गुरुबाबा साई         
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र          


  (वरील  स्तोत्र , आरती , जप  यांची ध्वनिफीत  पाहिजे असल्यास a.kelkar9@gmail.com  वर   इमेल करा )

१० ऑक्टोबर, २०१२

ॐ चिं चित्रघण्टाभ्यां नम : !

घशाचे  विकार तसेच घशाचा कर्करोग  या मंत्राने बरा होतो. शरीरातील कोठलीही गाठ  ऑपरेशन केल्याशिवाय बरी होते.

रोज सकाळी रक्तचंदन दुधात उगाळून  १ चमचा ते रक्तचंदनाचे गंध  दूधांत घालावे. त्यात साखर नको.  नंतर त्या कपावर हात ठेवून वरील मंत्र १०८ वेळा म्हणावा व ते दूध  रिकाम्यापोटी प्यावे. नंतर १० मिनिटानी न्याहरी करावी.  असे सलग २१ दिवस करुन अनुभव घ्यावा


ॐ चिं चित्रघण्टाभ्यां नम : !

(  सोपे अनुभविक तोडगे  भाग ४ था या पुस्तकातून )


पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या