विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० जुलै, २०१५

अभंगवाणी -विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रह्म ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नटावला ब्रह्माकारें ॥३॥

रचना-संत ज्ञानेश्वर
संगीत-पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर-लता मंगेशकर

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या