श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८ एप्रिल, २०२२

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी

.'मी तुझ्या पाठीशी'
'भिऊ नकोस ' अजिबात
याच शाश्वत विश्वासाने
दिवसाची होते सुरुवात 

चैत्र वद्य त्रयोदशी 
गुरुवार २८/४/२२
स्वामी समर्थ पुण्यतिथी 🙏🚩

"देवा तुझ्या द्वारी आलो " 📝
www.kelkaramol.blogspot.com

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या