आनंदाचे डोही आनंदतरंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
आनंदाचे डोही आनंदतरंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२० जुलै, २०१५
१ जुलै, २०१५
अभंग - आनंदाचे डोही आनंदतरंग ।
अभंग -
आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥ काय सांगो जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
| रचना | - | संत तुकाराम |
| संगीत | - | श्रीनिवास खळे |
| स्वर | - | लता मंगेशकर |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

