३० एप्रिल, २०१५
२९ एप्रिल, २०१५
श्रीगणेशद्वादशनामस्तोत्रम् !
!! श्री गणेशाय नमः !!
शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ! प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये !! १ !!
अभीप्सितार्थसिध्यर्थं पूजितो यः सुरासुरै: ! सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः !! २ !!
गणानामधिपश्चण्डो गजवक्त्रस्त्रिलोचनः ! प्रसन्नो भव मे नित्यं वरदातर्विनायक !! ३ !!
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ! लंबोदरश्च विकटो विघ्नानाशो विनायक : !! ४ !!
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ! द्वादशैतानि नामानि गणाधेशस्य यः पठेत् !! ५ !!
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी विपुलं धनम् ! इष्टकामं तु कामार्थी धर्मार्थी मोक्षमोक्षयम् !! ६ !!
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ! संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते !! ७ !!
!! इति श्रीमुद्गलपुराणोकतं श्रीगणेशद्वादशनामस्तोत्रम् संपुर्णम् !!
२७ एप्रिल, २०१५
२४ एप्रिल, २०१५
!! कृतार्थ जीवन !!
!! कृतार्थ जीवन !!
तुजलागी संप्रदायें करोन !
समंत्र सांगितले सहज - साधन !
नित्य - नेमें आसनीं बैसोन !
करावे चिंतन स्वरुपाचें !! १ !!
स्वरुप चिन्मय आनंदघन !
आपण हि तैसे चि परिपूर्ण !
तुजलागी संप्रदायें करोन !
समंत्र सांगितले सहज - साधन !
नित्य - नेमें आसनीं बैसोन !
करावे चिंतन स्वरुपाचें !! १ !!
स्वरुप चिन्मय आनंदघन !
आपण हि तैसे चि परिपूर्ण !
ऐसे भावितां तन्मय होवोन !
मानसी मनपण उरे कोठें? !! २ !!
उरे कोठे द्वैत - स्थिति !
देह गेह - जगत् - भ्रांति !
क्षणैक अद्वयानंदानुभूति !
देतसे शांति साधकासी !! ३ !!
चालतां बोलतां हिंडतां फिरतां !
लिहितां वाचितां खातां जेवितां !
नाना सुखदु:ख भोग भोगिता !
निजात्मसत्ता आठवावी !! ४ !!
होतां सो S हं - भजनीं तन्मय !
एकवटोनि ज्ञाता ज्ञेय !
येई आत्मसुखाचा प्रत्यय !
अतींद्रिय स्वभावें जें !! ५ !!
नाद - श्रवण प्रकाश - दर्शन !
तेथें श्रोता द्रष्टा कोण !
तो आत्मा चि मी हें ओळखून !
तदनुसंधान राखावें !! ६ !!
सदा स्व-रुपानुसंधान !
हे चि भक्ति हे चि ज्ञान !
तेणें तुटोनि कर्म - बंधन !
प्रम समाधान प्राप्त होय !! ७ !!
क्लेष - रहित संतोषी जीवन !
प्रयाण - कालीं सो S हं - स्मरण !
घडो आवडी परमार्थ - चिंतन !
आशीर्वचन तुम्हांसी हें !! ८ !!
देह गेह - जगत् - भ्रांति !
क्षणैक अद्वयानंदानुभूति !
देतसे शांति साधकासी !! ३ !!
चालतां बोलतां हिंडतां फिरतां !
लिहितां वाचितां खातां जेवितां !
नाना सुखदु:ख भोग भोगिता !
निजात्मसत्ता आठवावी !! ४ !!
होतां सो S हं - भजनीं तन्मय !
एकवटोनि ज्ञाता ज्ञेय !
येई आत्मसुखाचा प्रत्यय !
अतींद्रिय स्वभावें जें !! ५ !!
नाद - श्रवण प्रकाश - दर्शन !
तेथें श्रोता द्रष्टा कोण !
तो आत्मा चि मी हें ओळखून !
तदनुसंधान राखावें !! ६ !!
सदा स्व-रुपानुसंधान !
हे चि भक्ति हे चि ज्ञान !
तेणें तुटोनि कर्म - बंधन !
प्रम समाधान प्राप्त होय !! ७ !!
क्लेष - रहित संतोषी जीवन !
प्रयाण - कालीं सो S हं - स्मरण !
घडो आवडी परमार्थ - चिंतन !
आशीर्वचन तुम्हांसी हें !! ८ !!
२२ एप्रिल, २०१५
२१ एप्रिल, २०१५
२० एप्रिल, २०१५
प्रज्ञावर्धनस्तोत्रम् !
अस्य श्रीप्रज्ञावर्धनस्तोत्रमंत्रस्य, सनत्कुमार ऋषि:, स्वामी कार्तिकेयो देवता, अनुष्टुप छंदः मम सकलविद्यासिध्यर्थै जपे विनियोग : !
श्रीस्कंद उवाच !!
योगीश्वरो महासेनः , कर्तिकेयोग्निनंदनः !
स्कंद: कुमार : सेनानी: , स्वामीशंकरसंभवः !! १!!
गांगेयस्ताम्रचूड्श्च, बह्मचारी शिखिध्वजः !
तारकारिरुमापुत्रः क्रौंचाराति: षडाननः !! २ !!
शब्दब्रह्मस्वरुपश्च, सिध्दः सारस्वतोगुरु: !
सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षप्रदप्रभु: !! ३ !!
शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत् !
सर्वांगमप्रणेताच, वांच्छितार्थप्रदर्शनः !! ४ !!
अष्टर्विशति नामानि , मदीयानि च यः पठेत् !
प्रत्यूक्षे श्रध्दया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत् !! ५ !!
महामंत्रमयानीति मम नामानि कीर्तयेत् !
महाप्रज्ञामवाप्नोति, नात्र कार्या विचारणा !! ६ !!
इति श्रीस्कंदपुराणे कार्तिकेय्माहात्म्ये
प्रज्ञावर्धनस्तोत्रं संपूर्णम् !!
परशुराम जयंती
आज परशुराम जयंती
विनम्र अभिवादन
|| परशुरामस्तोत्रम् ||
---------------------
कराभ्यां परशुं चापं दधानं रेणुकात्मजम्
जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम् ||१||
नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम्
चिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनम् || २ ||
भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम्
गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम् || ३ ||
वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम्
तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम् || ४ ||
परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनु:
रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम् || ५ ||
शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं
रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ ||
मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं
य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||
|| इति श्री प.प. वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्री परशुरमस्तोत्रं संपूर्णम् ||
|| परशुरामस्तोत्रम् ||
---------------------
कराभ्यां परशुं चापं दधानं रेणुकात्मजम्
जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम् ||१||
नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम्
चिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनम् || २ ||
भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम्
गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम् || ३ ||
वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम्
तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम् || ४ ||
परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनु:
रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम् || ५ ||
शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं
रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ ||
मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं
य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||
|| इति श्री प.प. वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्री परशुरमस्तोत्रं संपूर्णम् ||
---------------------
कराभ्यां परशुं चापं दधानं रेणुकात्मजम्
जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम् ||१||
नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम्
चिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनम् || २ ||
भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम्
गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम् || ३ ||
वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम्
तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम् || ४ ||
परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनु:
रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम् || ५ ||
शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं
रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ ||
मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं
य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||
|| इति श्री प.प. वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्री परशुरमस्तोत्रं संपूर्णम् ||
स्तोत्र / अभंग / मंत्र / देव दर्शन /आरती
स्वामी समर्थांच्या तसेच इतर काही ध्वनिफिती इथे ऐकू शकाल :
रे स्वामी राया
रे स्वामी राया
स्वामी समर्थ महामंत्र
स्वामी समर्थ आरती
स्वामी समर्थ जप
गणपती अथर्वशीर्ष
नाथा घरी नाचे माझा
गुरु महाराज गुरु
श्री सद्गुरुबाबा साई
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र
(वरील स्तोत्र , आरती , जप यांची ध्वनिफीत पाहिजे असल्यास a.kelkar9@gmail.com वर इमेल करा )
स्वामी समर्थ जप
गणपती अथर्वशीर्ष
नाथा घरी नाचे माझा
गुरु महाराज गुरु
श्री सद्गुरुबाबा साई
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र
(वरील स्तोत्र , आरती , जप यांची ध्वनिफीत पाहिजे असल्यास a.kelkar9@gmail.com वर इमेल करा )
१९ मार्च, २०१५
श्री सरस्वती - द्वादश - नामावली
प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती !
तृतीयं शारदा देवी , चतुर्थं हंसवाहिनी !
पंचमं जगती ख्याता, षष्ठं वाग्वीश्वरी तथा !
सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी !
नवमं बुधमाना च दशमं वरदायिनी !
एकादशं चन्दकांन्तिं द्वादशं भुवनेश्वरी !
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः !
जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रह्मरुपा सरस्वती !
सरस्वती महाभागे , विद्ये कमललोचने !
विश्वरूपे विशालाक्षि, विद्यां देहि नमोस्तु ते !
१८ मार्च, २०१५
अध्याय / स्तोत्र यांची एकत्रित सूची
१) श्री नवनाथ भक्तिसार अध्याय - २
https://docs.google.com/file/d/0B5QD3AkyOSlIemtjbFZyTWI4WUU/edit
२) अरुंधती सौभाग्य व्रत
https://docs.google.com/file/d/1JrfuFCprSMJR5qLk1gm8_usHK8z1SDX6k5yDNsWLFtzdf6ZEEW-W0AMfavGd/edit
३) श्री गुरुचरित्र अध्याय - १८
https://docs.google.com/file/d/0B5QD3AkyOSlITGVXS3dySWNqREU/edit
४) श्री गुरुचरित्र अध्याय - १४
https://docs.google.com/file/d/0B5QD3AkyOSlIblZFZWtiSGdwMjA/edit
५) श्री व्यंकटेश स्तोत्र
https://docs.google.com/file/d/0B5QD3AkyOSlIc2JxU010WERsOVU/edit
६) श्री नवनाथ अध्याय - १५
https://docs.google.com/file/d/0B5QD3AkyOSlIZzA2dDFuUnRXZE0/edit
१४ मार्च, २०१५
आजचे रुलिंग प्लेनेट
आजचे रुलिंग प्लेनेट
वेळ १०. १३ ते १२. १३
लग्न: वृषभ - शुक्र
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
----------------------------------
वेळ १२. १३ ते १४. २६
लग्न: मिथुन - बुध, राहू
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------------
वेळ १४. २६ ते १६. ३९
लग्न: कर्क - चंद्र
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-------------------------------
वेळ १६. ३९ ते १८. ४७
लग्न: सिंह - रवि
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
--------------------
वेळ १८. ४७ ते २० . ५४
लग्न: कन्या - बुध, राहू
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------------
वेळ २०. ५४ ते २३. ०५
लग्न: तुला - शुक्र
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
वेळ : २३. ०५ ते ०१. २३
लग्न: वृश्चिक - मंगळ
नक्षत्र : मूळ - केतू १ वाजून १३ मि. पर्यंत नंतर
पु. षाढा - शुक्र १.१३ नंतर
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
वेळ : ०१. २३ ते ते ०३. २९
लग्न: धनु - गुरु , केतू
नक्षत्र : पु. षाढा - शुक्र
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
वेळ : ०३. २९ ते ते ०५. १५
लग्न: मकर - शनि
नक्षत्र : पु. षाढा - शुक्र
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
वेळ १०. १३ ते १२. १३
लग्न: वृषभ - शुक्र
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
----------------------------------
वेळ १२. १३ ते १४. २६
लग्न: मिथुन - बुध, राहू
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------------
वेळ १४. २६ ते १६. ३९
लग्न: कर्क - चंद्र
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-------------------------------
वेळ १६. ३९ ते १८. ४७
लग्न: सिंह - रवि
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
--------------------
वेळ १८. ४७ ते २० . ५४
लग्न: कन्या - बुध, राहू
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------------
वेळ २०. ५४ ते २३. ०५
लग्न: तुला - शुक्र
नक्षत्र : मूळ - केतू
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
वेळ : २३. ०५ ते ०१. २३
लग्न: वृश्चिक - मंगळ
नक्षत्र : मूळ - केतू १ वाजून १३ मि. पर्यंत नंतर
पु. षाढा - शुक्र १.१३ नंतर
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
वेळ : ०१. २३ ते ते ०३. २९
लग्न: धनु - गुरु , केतू
नक्षत्र : पु. षाढा - शुक्र
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
वेळ : ०३. २९ ते ते ०५. १५
लग्न: मकर - शनि
नक्षत्र : पु. षाढा - शुक्र
रास : धनू - गुरु , केतू
दिवस : शनिवार : शनि
-----------------------
९ मार्च, २०१५
५ मार्च, २०१५
श्री गजानन महाराजांची आरती
श्री गजानन महाराजांची आरती
मम नयनी पहा तेवती प्रेमभाव ज्योती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
चिलीम हातीची जगा दाविते अग्नीची साधना
नाथ पंथी तू हरिहर येथे एक होती जाणा
गण गण गणात बोते ऐसे शब्द मुखांतून येती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
पत्रावळीची शिते वेचुनी अन्न ब्रह्म कवळिसी
जागचा तू मुली न हालसी डसली जरी माशी
रिद्धी सिद्धी हात जोडुनी पुढे उभ्या राहती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
पंच महाभूते अवघी तुझिया आज्ञेत
फुटल्या होडीमध्ये भक्ता रे बा वाचवित
तुझीया माजी बघे बापुंना श्री विठ्ठल मूर्ती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
तव दारिची पायपुसणी होऊन मज राहू दे
संत जनांच्या पायधुळीने पुनीत कुडी होऊ दे
सेवा माझी इवली इवली अनाम राहू दे जगती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
देहाची त्वा खोळ टाकली ऋषीपंचमीला
चिन्मय दर्शन आजही देसी अनन्य भक्तांना
चिंतनॆ रमता बिंदूमाधवा शब्द सुलभ येती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




.jpg)

