March 27, 2009

शुभेच्छा

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा


March 8, 2009

जागतिक महिला दिन.

८ मार्च जागतिक महिला दिन.
यानिमित्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या सावित्रीबाई फुले , मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेधा पाटकर, किरण बेदी यांना प्रणामMarch 5, 2009

प्रतिसादा बद्दल धन्यवाद

'भविष्याच्या अंतरंगात ' या माझ्या ब्लॉगवर प्रकाशीत केलेल्या
भविष्य शास्त्रावर तुमचा विश्वास आहे का? या कौलाला २०० पेक्षा अधीक जणांनी आपले मत नोंदवून आपला सहभाग दर्शवला.


या सर्वांचे तसेच प्रतिसाद / मत न देणार्‍यांचे ही मनापासून आभार

आपला
अमोल केळकर

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या