July 31, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ३२)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय ३२

प्रियव्रत्त राजाची कथा

July 30, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ३१)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय ३१

बलीचा उध्दार

July 29, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ३०)


गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय ३०

वामन जन्म कथा

July 28, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २९)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २९

कश्यप - पत्नी - वंश

July 27, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २८)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २८

भीमव्याधाचे पूर्व वृत्त पुढे चालू

July 26, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २७)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २७

भीमव्याधाचे पूर्व वृत्त

July 25, 2013

संकष्टी चतुर्थी                                            संकष्टी चतुर्थी  

चंद्रोदय ९.१६ वाजता

दर्शन घेऊयात महडच्या   ' वरद विनायकाचे'


July 24, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २६)


गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २६

भीम व्याधाचा उध्दार

July 23, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २५)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २५

गणेश कुंड स्थापना

July 22, 2013

गुरु पौर्णीमेच्या शुभेच्छा!

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !

गुरु पौर्णीमेच्या शुभेच्छा!

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २४)

गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २४

सनकसनंदनास विनायकाचा साक्षात्कार

July 21, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २३)

गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २३

शुक्ल ब्राह्मणाकडे भोजनास गमन

July 20, 2013

प्रदोष

आमचे फेसबुकवरील दोस्त श्री मंदार संत यांनी प्रदोष व्रता  बद्दल  दिलेली  ही उपयुक्त माहिती त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.

अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की,
--संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष'
--ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि
--शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष'
अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय
--आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष'
अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि

'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।

रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥

उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।

ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'

अशी प्रार्थना करुन भोजन करावे.

सूर्यास्ताचे वेळी स्नान करून लाल जास्वंद, लाल गंध आणि धूपदीप आदी उपचारांनी पूजा करून प्रदोषकाळी एकवेळ जेवावे. जर या दिवशी 'शनिवार' असेल तर अधिक चांगले.

प्रदोषकाळी म्हणजे संधिकाली भ. शंकरांच्या जवळ यक्ष, गंधर्व, उरग, सिद्ध, साध्य, विद्याधर, देव, अप्सरा आणि भूतगण जमलेले असतात, म्हणून यावेळची पूजा सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे.

संदर्भ : कालनिर्णय , खापरे , दाते पंचांग, लाटकर पंचांग , शर्मा सारिणी

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २२)


गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २२

शुक्ल व विद्रुमा यांची कथा

July 19, 2013

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा


आषाढी एकादशीच्या  सर्व भाविकांना शुभेच्छा !!गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २१)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २१

अंभोसुर मातेचा वध 

July 18, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय २०)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय २०

अंधक, अंभोसुर व तुंग यांचा वध

July 17, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १९)


गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १९

कृषक व कंदर यांचा वध

July 16, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १८)


गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १८

जोतिषीरुपी राक्षसाचा वध

July 15, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १७)

गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १७

काशीराजाकडे भृशुंडीचे आगमन

July 14, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १६)


गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १६

भृशुंडीची कथा

July 13, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १५)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १५

व्याघ्रमुख, ज्वलामुख दारुण यांचा वध

July 12, 2013

विनायकी चतुर्थीआज    विनायकी  चतुर्थी 
आजच्या दिवसाची सुरुवात करुया गणपती बाप्पाच्या दर्शनाने 

July 11, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १४)

गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १४

कामक्रोधादि दैत्याचें हनन

July 10, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १३)

गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १३

महोत्कटाचे काशीराजाकडे गमन

July 9, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १२)


गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १२

धूम्राक्ष व त्याच्या पुत्राचा नाश

July 8, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ११)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय ११

इंद्राचा गर्वपरिहार

July 7, 2013

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय १०)गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय १०

महोत्कटाचे मौजीबंधन

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या