अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग...........
संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई
इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
.संगमेश्वर मंदीर, हरीपूर ( सांगली) इथल्या नित्य पूजेचे फोटो आमचा शाळेतला मित्र पाठवतो. दिनविशेषा नुसार गुरुजी इथे मधे दिसणारी चंदन/ गंधाची मूर्ती बनवतात. ती मूर्ती पाहूनच मन प्रसन्न होते. काय मस्त भाव उतरतात त्या शिल्पात.