श्री साईसच्चरित्र ! अध्याय सहेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग........... संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
३१ डिसेंबर, २०१२
३० डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)२९ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चव्वेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चव्वेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)२८ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय त्रेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय त्रेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
२७ डिसेंबर, २०१२
श्री दत्त जयंती
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
तीन शिरें सहा हात ! तया माझा दंडवत
काखें झोळी पुढे श्वान ! नित्य जान्हवीचे स्नान
माथा शोभे जटाभार ! अंगी विभूति सुंदर
शंख चक्र गदा हातीं ! पायीं पादुका शोभती
तुका म्हणे विश्वंभर ! तया माझा नमस्कार
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)२६ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
२५ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
२४ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)२३ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अडतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अडतीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)२२ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सदतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सदतीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)२१ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय छत्तीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय छत्तीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)२० डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पस्तीस
१९ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चवतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चवतीस
१८ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेहेत्तीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेहेत्तीस
१७ डिसेंबर, २०१२
शेगांव दर्शन
श्री गजानान महाराजांच्या कृपेने काल शेगावला जाण्याचा योग आला. ऑफीसमधील सहका-यांसमवेत शनिवारी रात्री रेल्वेने मुंबईहून निघून रविवारी पहाटे शेगावला पोहोचलो. सकाळच्या प्रहरी महाराजांचे दर्शन घेऊन त्यानंतर ' आनंद सागर' येथे जाणे झाले. परत शेगावला आल्या नंतर श्री गजानन महाराज जिथे प्रकट झाले ते स्थान आणि बंकटलाल यांचे सदन इथे ही जाण्याचे भाग्य लाभले
एकंदर यासंबंधीत माहिती आणि फोटो इथे देत आहे . जे जाणार असतील त्यांना माहिती उपयुक्त ठरेल
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बत्तीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बत्तीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
१६ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकतीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
१५ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
१४ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणतीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणतीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
१३ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठ्ठावीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठ्ठावीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
१२ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सत्तावीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सत्तावीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
११ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सव्वीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सव्वीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
१० डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचवीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचवीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
९ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चोवीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चोवीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
८ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेवीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेवीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
७ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बावीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बावीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
६ डिसेंबर, २०१२
स्वामी स्वरुपानंद - भावांजली
!! ॐ नमो भगवते स्वामी स्वरुपानंदाय !!
एकदा तरी पावसग्रामी जाउनिया यावे
दर्शन कळसाचे घ्यावे !! धृ !!
समाधिमंदिर स्वरुपसुंदर
शांतिरसाचे रुप मनोहर
सो S हं भजनी तल्लिन परिसर
आळंदीचे भाग्य जणू हे प्रतिबिंबित व्हावे !! १ !!
प्रवेशद्वारी पाय ठेविता
क्षणात जाई विरुनी चिंता
समाधान ते होई चित्ता
सर्व उपाधी गळून पडती स्थान असे बरवे !! २ !!
एक पायरी वरती चढता
स्वाभिमान गळतो न कळता
दिव्यरूप ते प्रतीत होता
सभामंडपी उभे राहता भानचि हरपावे !! ३ !!
परमहंस श्रीसद्गगुरु मूर्ति
काय वर्णू मी त्यांची महती
आकांक्षांची जेथे पूर्ती
एकदा तरी आनंदाच्या सागरात न्हावे !! ४ !!
चिरंजीव होऊनि या इथे
समाधी घेऊन स्वरुपनाथे
उध्दाराया जडजीवाते
'रामकृष्ण हरि' नाम मुखाने गातचि परतावे !! ५ !!
- सौ पार्वती गं आपटे
सांगली

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकविसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकविसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
५ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय विसावा
अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
श्री साईसच्चरित्र ! अध्याय विसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
४ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
३ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठरावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठरावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
२ डिसेंबर, २०१२
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सतरावा
अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सतरावा
१ डिसेंबर, २०१२
३० नोव्हेंबर, २०१२
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य ' ( श्लोक १ ते ९१) ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। ...
-
हे कवच रोज सकाळी व रात्री म्हणावे, यामुळे शत्रुनाश होतो व विरुध्द बाजुची व्यक्ती आपल्याला अनुकूल होऊन तिचा विरोध मावळतो दशवक्रा दशभुजा दशपाद...
-
धन्य धन्य हो ...🙏🏻🌺 खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना? ते अंबेज...
-
माझा देव कुणी पाहिला मागणे ते एक तुम्हा पायी आता, जाणा माझी व्यथा पांडुरंगा, सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई सावळे विठाई, कान्हाई कृष्णा...