दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
तीन शिरें सहा हात ! तया माझा दंडवत
काखें झोळी पुढे श्वान ! नित्य जान्हवीचे स्नान
माथा शोभे जटाभार ! अंगी विभूति सुंदर
शंख चक्र गदा हातीं ! पायीं पादुका शोभती
तुका म्हणे विश्वंभर ! तया माझा नमस्कार
अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग........... संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा