माझा देव कुणी पाहिला मागणे ते एक तुम्हा पायी आता, जाणा माझी व्यथा पांडुरंगा, सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई भेटीचीया ओढ लागलीसे डोळा, वाट हि विरळा दिसे मजला, लाखो राउळाशी टेकवीला माथा, देव कुठे माझा शोधू आता, कुणी पाहिला पाहिला पाहिला हो, माझा देव कुणी पाहिला.. सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई धावून ये.. मज तारून ने श्रीरंगा.. नदी भरली चंद्रभागा.. अलीकडं ये.. मला पलीकडं ने पांडुरंगा.. नदी भरली चंद्रभागा..
June 29, 2015
अभंगवाणी - माझा देव कुणी पाहिला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment