राम मंत्राचे श्लोक - १ ( समर्थ रामदास स्वामी रचित )
!! जय जय रघुवीर समर्थ !!
नको शास्त्र अभ्यास वित्पत्ती मोठी !
जडे गर्व ताठा अभिमान पोटी !!
कसा कोणता नेणवे आजपा रे !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे !! १ !!
!! जय जय रघुवीर समर्थ !!
नको शास्त्र अभ्यास वित्पत्ती मोठी !
जडे गर्व ताठा अभिमान पोटी !!
कसा कोणता नेणवे आजपा रे !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे !! १ !!
No comments:
Post a Comment