संकष्टी चतुर्थी, गुरुवार
१९/०५/२२ अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग........... संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
१९ मे, २०२२
१ मे, २०२२
दोन कल्याणकारी मारुती स्तोत्रे
."मंत्र, स्तोत्रे आणि चमत्कार"
वि. के फडके यांच्या पुस्तकातील
*दोन कल्याणकारी मारुतीस्तोत्रे* या लेखाचे क्रमश: वाचन
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
भाग - १ 📝
महाराष्ट्राचे महान संत समर्थ श्रीरामदास स्वामी यांनी रचिलेले 'भीमरूपी स्तोत्र' महाराष्ट्रात जितके लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रियता गोस्वामी तुलसीदासाच्या 'हनुमान चालीसा' ने उत्तर भारतात संपादन केली आहे. ही दोन्ही स्तोत्रे विलक्षण प्रभावी असून त्यांच्या नित्य पठणाने अनेक व्याधी व संकटांचा नाश होतो असा त्यांचा लौकिक आहे.
समर्थ रामदास आणि गोस्वामी तुलसीदास हे दोघेही परम रामभक्त होते; परंतु परकीयांच्या दबावामुळे सत्व विसरलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण करुन त्या समाजाला बलशाली व तेजस्वी बनविण्यासाठी दोघांनीही महारुद्र हनुमंताचा आदर्श सर्वसामान्यांपुढे ठेवला आहे. श्री समर्थांनी जशी अकरा हनुमंतांची स्थापना केली तशीच गोस्वामी तुलसीदासांनी काशी क्षेत्रात बारा हनुमंतांची स्थापना केलेली आहे!
या दोघा महान संत कवींनी रचलेली, 'भीमरुपी स्तोत्र' व 'हनुमान चालिसा स्तोत्र ' ही दोन स्तोत्रे हा देखील हनुमान उपासनेच्या प्रचाराचाच एक भाग होता !
क्रमश:🚩
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
देवा तुझ्या द्वारी आलो
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य ' ( श्लोक १ ते ९१) ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। ...
-
हे कवच रोज सकाळी व रात्री म्हणावे, यामुळे शत्रुनाश होतो व विरुध्द बाजुची व्यक्ती आपल्याला अनुकूल होऊन तिचा विरोध मावळतो दशवक्रा दशभुजा दशपाद...
-
धन्य धन्य हो ...🙏🏻🌺 खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना? ते अंबेज...
-
माझा देव कुणी पाहिला मागणे ते एक तुम्हा पायी आता, जाणा माझी व्यथा पांडुरंगा, सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई सावळे विठाई, कान्हाई कृष्णा...

