August 23, 2016

गोंदवलेकर महाराज प्रवचन २३ ऑगस्ट

गोंदवलेकर  महाराज प्रवचन २३ ऑगस्ट 

श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

August 22, 2016

गणेश पूजेंची ' ध्वनीफीत

गणेशचतुर्थी निमित्य ' गणेश पूजेंची ' ध्वनीफीत  इथे  देत आहे.

ब्लॉगवर कुठेही क्लिक केले तर एक लहान विंडो  ओपन  होईल  तिथून  ध्वनीफीत उतरवून घ्यावी ... 

मोरया 

गोंदवलेकर महाराज प्रवचन २२ ऑगस्ट

गोंदवलेकर  महाराज प्रवचन २२ ऑगस्ट 

श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

August 21, 2016

गोंदवलेकर महाराज प्रवचन २१ ऑगस्ट

गोंदवलेकर महाराज प्रवचन २१ ऑगस्ट 
 श्रीराम जय राम जय जय राम !! श्रीराम जय राम जय जय राम !! 
श्रीराम जय राम जय जय राम !! श्रीराम जय राम जय जय राम !!

संकष्टी चतुर्थी - गणपतीपुळे महागणपती इतिहास

संकष्टी चतुर्थी

वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या शेवटच्या अकराव्या भागात आज आपण माहिती घेऊ गणपती पुळे येथील गणपतीची

गणपतीपुळे  -  महागणपती इतिहास 
मुद्‌गलपुराणात या गणपतीचे माहात्म्य विशद केले आहे. देशात चार दिशांना चार मंगलमूर्तींची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकण किनारपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्‍चिम द्वारदेवता आहे.
समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. पुळणीवर प्रकट झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. ‘पुळ्याचा गणपती’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो.

इ.स. 1600 मध्ये मोगलाईच्या काळात गणेशभक्त असलेले बाळभटजी भिडे या ठिकाणी येऊन राहिले. त्यांना गणेशाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांनी येथील जंगल तोडून जागा स्वच्छ केली. तेव्हा दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्या ठिकाणी गवताचे छप्पर उभारून पूजा-अर्चेस सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो यांनी छपराच्या जागी घुमट बांधला, तर पेशव्यांचे सरदार बुंदेले यांनी सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांनी नंतर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. नानासाहेब पेशवे यांनी नंदादीप दिला, तर चिमाजी अप्पांनी नगारखान्याची व्यस्था केली. माधवराव पेशवे व रमाबाईंनी दगडी धर्मशाळा बांधली आहे. – अशा अनेक नोंदी या मंदिराच्या इतिहासात आढळतात.
भगवान परशुरामांनी चिपळूणजवळ परशुरामक्षेत्र निर्माण केले. उपासनेसाठी गणपतीचे अस्तित्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यामुळे हा स्वयंभू गणपती प्रकट झाला. अशी आख्यायिका आहे तर गणेशगुळे येथील गणपती तेथून गणपतीपुळे येथे आला अशी सुद्धा आख्यायिका सांगितली जाते.
 ,सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे मूळ पुरुष हरभटबुवा हे कोकणातील गणपतीपुळे येथे एक तप तपश्चर्येला बसले होते. माधवराव पेशवेसांगली संस्थानचे  पटवर्धन अशा अनेक थोर लोकांनी या गणेशाची उपासना केली आहे. टेकडीच्या पायथ्याशी किना-यालगत गणपतीचे तोंड, पोट दिसेल अशा आकाराचा नैसर्गिकरीत्या तयार झालेला भाग होता. दोन गंडस्थळे, नाभी आणि एकदंत असलेली मूर्ती, चंदनाच्या गंधाने तोंड, डोळे, कान, यांचे रेखाटन केले जाते.
गणेश चतुर्थी, माघी चतुर्थी, अंगारकी अशा दिवशी लाखो भाविक येथे येतात.
निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव असून, किना-याला लागूनच सुमारे तीनशे फूट उंचीची आणि एक किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे मंदिर आहे.
मंदिराचा गाभारा दगडांनी  बांधलेला आहे. गाभा-यात जाण्यासाठी पाय-या उतरून आत जावे लागते. सभामंडप असून, तो अलीकडेच नव्याने बांधलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा पितळेचा मूषक म्हणजे मोठा उंदीर असून, त्याच्या कानात भाविक लोक आपली इच्छा प्रकट करतात. टेकडीला प्रदक्षिणा घालण्यासाठी गोलाकार प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. रत्नागिरीतील जांभ्या दगडाचे येथील सौंदर्य आपले मन वेधून घेते.

येथील वैशिष्ट्य हेच, की ज्या टेकडीच्या पायथ्याशी ही गणेशमूर्ती आहे, तिलाच गणेशस्वरूप समजले जाते.त्यामुळे गणेशाला प्रदक्षिणा घालायची असेल तर संपूर्ण टेकडीलाच अनवाणी प्रदक्षिणा घालावी लागते. अशी प्रदक्षिणा घालणे हा येथील उपासनेचा महत्त्वाचा धार्मिक विधी समजला जातो. 

खळाळत्या समुद्रकिनाऱ्यालगत आणि गर्द वृक्षराजींच्या सान्निध्यात वसलेले हे गणेशस्थान येणाऱ्या भाविकांना समाधान आणि शांतता प्रदान करत असते. 
दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात.

माहिती सग्रहित 

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकला  भेट  देऊ शकता 

भाग १- कसबा पेठ गणपती ( मानाचा पहिला ) , 

भाग २- तासगावचा गणपती

भाग ३ - दशभूजा गणपती हेदवी

भाग ४ - वाईचा ढोल्या गणपती 

भाग ५- सांगलीचा संस्थानाचा गणपती

भाग ६ - टिट्वाळा महागणपती 
  
भाग ७ -  सारसबाग गणपती 

भाग ८ -  टेकडी गणेश , नागपूर 

भाग ९ - चिरनारचा महागणपती भाग १० - दगडूशेठ गणपती, पुणे 

भाग ११ - गणपतीपुळे चा गणपती 

For blog article on whatsapp contact on 9819830770

August 20, 2016

गोंदवलेकर महाराज प्रवचन २० ऑगस्ट

गोंदवलेकर  महाराज प्रवचन २० ऑगस्ट 

श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

August 19, 2016

लघूपट - प्रथमेश परब

दगडू  ( प्रथमेश परब )  याने दिगदर्शित केलेला हा लघूपट . खूपच छान  नक्की  बघा गोंदवलेकर महाराज प्रवचन १९ ऑगस्ट

गोंदवलेकर  महाराज प्रवचन १९ ऑगस्ट 

श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

August 18, 2016

गोंदवलेकर महाराज प्रवचन १८ ऑगस्ट

गोंदवलेकर  महाराज प्रवचन १८ ऑगस्ट 

श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

August 17, 2016

देवा तुझ्या द्वारी आलो आलो - e book

महत्वाच्या १२ स्तोत्राचा समावेश असलेले e - book - 
नाव : 'देवा तुझ्या द्वारी आलो आलो '  

 इच्छूकांनी  आपल्या मोबाईलवर हे पुस्तक   
 या लिंक वरून उतरून घ्यावे 

या पुस्तकाचे  स्वागत मूल्य आहे रु २१ 

 •                       Book Size: 1 MB

 • सर्व भक्तासांठी संकटहारक स्तोत्रांची माहिती असलेले पुस्तक. १२ वेगवेगळ्या स्तोत्रांची माहिती. सर्वांनी अवश्य उपयोग करावा. )

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १७ ऑगस्ट

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १७ ऑगस्ट
   श्रीराम जय राम जय जय राम !! श्रीराम जय राम जय जय राम !!
   श्रीराम जय राम जय जय राम !! श्रीराम जय राम जय जय राम !!

  August 16, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १६ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन १६ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 15, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १५ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन १५ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 14, 2016

  अनुदिनी वाचून प्रतिक्रिया

  अनुदिनी वाचून आवडल्याचे आवर्जून  निरोप पाठ्वणा-यांचे मन:पूर्वक आभार 

  काही आलेल्या मोलाच्या प्रतिक्रिया 

  १) आपण छान कार्य करतात. त्यासाठी धन्यवाद
  Regards,
  सीमा सोनवणे

  २) Sir,
  Good Afternoon, I want to do a 16 somvar vrat, from this Sravan month. I am working woman, so please guide me how to fulfill all the aspect of pooja.
  thanks,
  With regards,
  Indumati

  3)मला अमच्या घरात देवघ्रर बनवायचे आहे. तर त्यात कोंणकोणत्या देवांचीमुर्ति मी पुजन करयला ठेऊ.

  Regards,
  नरेद्र बाबाजी खांडेकर

  4) Very nice blog / site. Really appreciate your efforts in collecting all this information and making it available for everyone.
  Great Job.
  Thanks
  -Kamlesh

  5)I like your software. जय श्रीराम

  Regards,
  Ashutosh Kulkarni 

  6) shri maharajanchi pravachane whatsapp var dilit mhanunhanyavad

  Regards,
  shrikrishna  apte

  7)सार्थ संध्या ही पुस्तक च प्रिंट कास काढता येणार pl सांगा.

  Regards,
  अभय

  8) pl.send shripradnyavardhan stotr mala he stotra mobile madhe ghyayche aahe.

  Regards,
  swati dhadphale

  9) pasayadan hard copy send

  Regards,
  sagar khade |

  10)
  लग्न लवकर होन्याविषयी उपाय

  Regards,
  वैजयंती

  11) namaskaar sar, aapala blog khup sundar aahe
  aavadala

  Regards,
  anil tapkir

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १४ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन १४ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 13, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १३ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन १३ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 12, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १२ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन १२ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम !!  August 11, 2016

  कन्यागत पर्व

  आजपासून  ' कन्यागत पर्वास' सुरुवात होत आहे 
  यानिमित्याने घेऊयात  नरसोबावाडीचे दर्शन 

  न्य धन्य हो प्रदक्षिणा सद्‍गुरूरायाची
  झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
  पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
  सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी 
  मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थे गाती
  नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती
  कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत
  लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात
  गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
  अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी
  प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
  श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ११ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ११ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 10, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १० ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन १० ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 9, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ९ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ९ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 8, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ८ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ८ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 7, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ७ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ७ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  For blog article on whatsapp contact on 9819830770

  August 6, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ६ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ६ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 5, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ५ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ५ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 4, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ४ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ४ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 3, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन ३ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन ३ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  August 2, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन २ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन  २ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  For blog article on whatsapp contact on 9819830770

  August 1, 2016

  गोंदवलेकर महाराज प्रवचन १ ऑगस्ट

  गोंदवलेकर  महाराज प्रवचन  १ ऑगस्ट 

  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
  श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

  गणेश पुराण

  उपासना खंड अध्याय
  1 2 3 4 5 6
  क्रिडाखंड अध्या 1

  पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या