राम मंत्राचे श्लोक - ४ ( समर्थ रामदास स्वामी रचित )
!! जय जय रघुवीर समर्थ !!
जरी ही तनू रक्षिसी पुष्ट काहीं !
तरी भोग तो रोग होईल देहीं !!
तरी भोग तो रोग होईल देहीं !!
विपत्तीपुढें ते न ये बोलतां रे !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे !! ४ !!
जय जय रघुवीर समर्थ !!!!
No comments:
Post a Comment