राम मंत्राचे श्लोक - २ ( समर्थ रामदास स्वामी रचित )
!! जय जय रघुवीर समर्थ !!
नको कंठ शोषूं बहूं वेदपाठीं !
नको तू पडूं साधनाचे कपाटी !!
नको तू पडूं साधनाचे कपाटी !!
घडे कर्म खोटें बहू तो दगा रे !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे !! २ !!
जय जय रघुवीर समर्थ !!!!
No comments:
Post a Comment