राम मंत्राचे श्लोक - ३ ( समर्थ रामदास स्वामी रचित )
!! जय जय रघुवीर समर्थ !!
तुला ही तनू मानवी प्राप्त झाली !
बहुजन्मपुण्ये फळालागिं आली !!
बहुजन्मपुण्ये फळालागिं आली !!
तिला तूं कसा गोविंसि विषयीं रे !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे !! ३ !!
जय जय रघुवीर समर्थ !!!!
No comments:
Post a Comment