April 3, 2011

अभिनंदन !!! - जिंकलो ते जिंकलो







यस वी आर द किंग्ज !! किंग्ज ऒफ कप !!
धोनी ब्रिगेड चे अभिनंदन




या एका खेळीने तू सर्वांची तोंडे बंद केलीस ! एक अप्रतीम खेळी ! आणि तो शेवटचा षटकार !
तर क्या बात है

जिंकावे तर किंग स्टाईलने




परत एकदा सर्व संघाचे अभिनंदन




















1 comment:

vijay shendge said...

हा विजय जसा भारतीय संघाचा होता तसाच तमाम भारतीयांच्या आशावादाचाही होता.

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या