क्षणाक्षणाचे पडती फासे जीव पहाहे रमलेले !
पुर्वजन्मीचे संचीत त्यांच्या भाळावरती सजलेले !
जुगारातल्या या खेळात कुणी असते हरलेले !
सगळे असते ठरलेले सगळे असते ठरलेले !!
Post a Comment
No comments:
Post a Comment