September 9, 2013

गणेश चतुर्थी


  गणेश  चतुर्थी  

' देवा तुझ्या द्वारी आलो ' संकेतस्थळातर्फे  गणेश उत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा !!   

अमंगलाचा खेळ चालला या धरतीवरती !
 होऊनी मंगल  यावे प्रभू हो या अवनीवरती !

अशुभची सारे जावो देवा , इतुकी  आस मना !
गजानना श्री गजानाना तुम्ही पावा  भक्त जना !!





No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या