June 8, 2024
पावसाळी वाहन २०२४
शेतकरी मित्रांसाठी प्रतिवार्षिक पावसाळी वाहन माहिती 
रवीचा मृग नक्षत्र प्रवेश ( ७ जून २४)
वाहन : कोल्हा
रवीचा आद्रा नक्षत्र प्रवेश ( २१ जून २४)
वाहन : मोर
रवीचा पुनर्वसू  नक्षत्र प्रवेश ( ५ जुलै २४)
वाहन : *हत्ती*
रवीचा पुष्य  नक्षत्र प्रवेश ( १९ जुलै २४)
वाहन : *बेडूक*
रवीचा अश्लेषा  नक्षत्र प्रवेश(  २ आँगस्ट २४)
वाहन : गाढव
रवीचा मघा  नक्षत्र प्रवेश(  १६ आँगस्ट २४)
वाहन : कोल्हा
रवीचा पू.फाल्गुनी  नक्षत्र प्रवेश(  २० आँगस्ट २४)
वाहन : उंदीर
रवीचा उ.फाल्गुनी  नक्षत्र प्रवेश(  १३ सप्टेंबर २४)
वाहन : हत्ती
रवीचा हस्त नक्षत्र प्रवेश ( २६ सप्टेंबर  २४)
वाहन : मोर
रवीचा चित्रा नक्षत्र प्रवेश ( १० आँक्टोबर   २४)
वाहन : *म्हैस*
रवीचा स्वाती नक्षत्र प्रवेश ( २३ आँक्टोबर   २४)
वाहन : कोल्हा
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 📝
kelkaramol.blogspot.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
 
No comments:
Post a Comment