विवाह जमण्यासाठी उमामहेश्वर स्तोत्र आणि पार्वती स्तुती दिल्यानंतर शितल ताईंनी मुलांसाठी कुठले स्तोत्र आहे का याची विचारणा केली होती.
ज्यांचा विवाह जुळण्यात अडचण येत आहे, विलंब लागत आहे अशा विवाह उत्सूक मुला मुलींनी या अध्यायाचे नित्य पठण करावे.
अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग........... संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा