श्री साईसच्चरित्र ! अध्याय सहेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 31, 2012
December 30, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 29, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चव्वेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चव्वेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 28, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय त्रेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय त्रेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 27, 2012
श्री दत्त जयंती
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
तीन शिरें सहा हात ! तया माझा दंडवत
काखें झोळी पुढे श्वान ! नित्य जान्हवीचे स्नान
माथा शोभे जटाभार ! अंगी विभूति सुंदर
शंख चक्र गदा हातीं ! पायीं पादुका शोभती
तुका म्हणे विश्वंभर ! तया माझा नमस्कार
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 26, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकेचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 25, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 24, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणचाळीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 23, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अडतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अडतीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 22, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सदतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सदतीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 21, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय छत्तीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय छत्तीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)December 20, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पस्तीस
December 19, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चवतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चवतीस
December 18, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेहेत्तीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेहेत्तीस
December 17, 2012
शेगांव दर्शन
श्री गजानान महाराजांच्या कृपेने काल शेगावला जाण्याचा योग आला. ऑफीसमधील सहका-यांसमवेत शनिवारी रात्री रेल्वेने मुंबईहून निघून रविवारी पहाटे शेगावला पोहोचलो. सकाळच्या प्रहरी महाराजांचे दर्शन घेऊन त्यानंतर ' आनंद सागर' येथे जाणे झाले. परत शेगावला आल्या नंतर श्री गजानन महाराज जिथे प्रकट झाले ते स्थान आणि बंकटलाल यांचे सदन इथे ही जाण्याचे भाग्य लाभले
एकंदर यासंबंधीत माहिती आणि फोटो इथे देत आहे . जे जाणार असतील त्यांना माहिती उपयुक्त ठरेल
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बत्तीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बत्तीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 16, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकतीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकतीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 15, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 14, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणतीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणतीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 13, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठ्ठावीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठ्ठावीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 12, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सत्तावीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सत्तावीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 11, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सव्वीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सव्वीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 10, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचवीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंचवीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 9, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चोवीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय चोवीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 8, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेवीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेवीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 7, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बावीसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बावीसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 6, 2012
स्वामी स्वरुपानंद - भावांजली
!! ॐ नमो भगवते स्वामी स्वरुपानंदाय !!
एकदा तरी पावसग्रामी जाउनिया यावे
दर्शन कळसाचे घ्यावे !! धृ !!
समाधिमंदिर स्वरुपसुंदर
शांतिरसाचे रुप मनोहर
सो S हं भजनी तल्लिन परिसर
आळंदीचे भाग्य जणू हे प्रतिबिंबित व्हावे !! १ !!
प्रवेशद्वारी पाय ठेविता
क्षणात जाई विरुनी चिंता
समाधान ते होई चित्ता
सर्व उपाधी गळून पडती स्थान असे बरवे !! २ !!
एक पायरी वरती चढता
स्वाभिमान गळतो न कळता
दिव्यरूप ते प्रतीत होता
सभामंडपी उभे राहता भानचि हरपावे !! ३ !!
परमहंस श्रीसद्गगुरु मूर्ति
काय वर्णू मी त्यांची महती
आकांक्षांची जेथे पूर्ती
एकदा तरी आनंदाच्या सागरात न्हावे !! ४ !!
चिरंजीव होऊनि या इथे
समाधी घेऊन स्वरुपनाथे
उध्दाराया जडजीवाते
'रामकृष्ण हरि' नाम मुखाने गातचि परतावे !! ५ !!
- सौ पार्वती गं आपटे
सांगली

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकविसावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकविसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 5, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय विसावा
अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
श्री साईसच्चरित्र ! अध्याय विसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 4, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणीस
श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकोणीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 3, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठरावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठरावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
December 2, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सतरावा
अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सतरावा
December 1, 2012
Subscribe to:
Posts (Atom)