बेळगाव येथील जोतिषी श्री आनंद मत्तीकोप ( कुलकणी) यांचे बेळगाव तरुण
भारतच्या ' खजाना पुरवणीत ' दर बुधवारी एक सदर येते . आजच्या अंकातील ही
अतीशय उपयुक्त माहिती सर्वांशी शेअर कराविशी वाटली . आषाढी अमावस्येला ' दिपपूजन ' करावयाचे की ' गटारी' हे ज्याने त्याने ठरवायचे
No comments:
Post a Comment