January 27, 2017

देव पावला

देव  पावला 

सरकारी कार्यालयात देव देवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा राज्य सरकारने घेतलेला आदेश मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. 
परिपत्रक मागे घेण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा ' हा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला नसून तो ग्रामविकास खात्याने काढला आहे. या बाबतीत चौकशी करून या विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार येईल' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे देसाई यांनी सांगितले. 
सरकारी कार्यालयात विविध धर्मांच्या देवांची प्रतीके, छायचित्र वा धार्मिक चिन्हे भिंतीवर लावण्यास मनाई करणारे परिपत्रक काढण्यात आले होते.


http://www.lokmat.com/storypage.php?catid=10&newsid=18267134

January 11, 2017

संक्रात व करिदिनाचे महत्व

संक्रात व करिदिनाचे  महत्व 

तरुण भारत ( खजाना  पुरवणी - ११/१/२०१७ )
लेखक :  श्री कुलकर्णी , बेळगाव 


January 3, 2017

जागतिक पारायण दिन


जानेवारी महिन्यातील दुसरा रविवार हा जागतिक पारायण दिन म्हणून साजरा करण्यात येतो . यादिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी गजानन महाराज याचा ' गजानन विजय ' या पोथीचे पारायण करावे.  


गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या