टॅरो रिडिंग घ्यायच्या ( रिडिंग घेण्यासाठी कार्डे मांडण्याच्या )वेगवेगळ्या पध्दती आहेत. त्याला स्प्रेड असे म्हणतात.
सुरवातीला आपण सगळ्यात सोपा स्प्रेड पाहू.
आपल्याला बर्याच वेळा एखाद्या प्रश्नाचे ' हो ' किंवा ' नाही' असे उत्तर हवे असते.
यासाठी एक स्प्रेड वापरला जातो. यात आपणाला १३ पानांचा एक हीप ( गठ्ठा ) असे ३ हीप करवयाचे आहेत.
७८ कार्डे हातात घेऊन , एकमेकांवर ओळीने १३ कार्डे रचत जावीत. ज्याक्षणी कुठलेही एस ( एक्का ) किंवा मॅजिशिअन, हे कार्ड येईल त्यावेळी थांबावे. जर या पैकी कुठलेही कार्ड आले नाही तर १३ कार्ड झाल्यावर थांबावे.
असेच आणखी २ वेळा करावे.
आता ३ गठ्ठ्यात ३ एक्के किंवा २ एक्का व मॅजिशिअन किंवा २ एक्के असल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय
एक एक्का आणि मॅजीशिअन, फक्त मॅजिशिअन - होय असण्याची जास्त शक्यता
फक्त एक एक्का - नाही उत्तर असण्याची जास्त शक्यता
एकही एक्का, मॅजेशिअन नसल्यास - नाही उत्तर
अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग........... संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
१२ सप्टेंबर, २००८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य ' ( श्लोक १ ते ९१) ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। ...
-
हे कवच रोज सकाळी व रात्री म्हणावे, यामुळे शत्रुनाश होतो व विरुध्द बाजुची व्यक्ती आपल्याला अनुकूल होऊन तिचा विरोध मावळतो दशवक्रा दशभुजा दशपाद...
-
धन्य धन्य हो ...🙏🏻🌺 खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना? ते अंबेज...
-
माझा देव कुणी पाहिला मागणे ते एक तुम्हा पायी आता, जाणा माझी व्यथा पांडुरंगा, सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई सावळे विठाई, कान्हाई कृष्णा...
३ टिप्पण्या:
pratyek veli 13 cards zalyavar parat cards shuffle karave ki he continues karat jave?
आपण दाखवलेल्या उत्सूकतेबद्दल धन्यवाद.
एकदा १३ कार्डॅ काङल्यावर परत शफल करायचे नाही. परत त्याच क्रमाने पुढील १३ पाने काढावीत
धन्यवाद
ok thanks a lot amol.....
टिप्पणी पोस्ट करा