या अध्यायाच्या नित्य वाचनाने साधकाचे सर्व प्रकारचे मनोरथ अल्पावधित पूर्ण होते.
जे जन भक्ति करिती ! त्यांवरी आमुची अतिप्रीती !
मनकामना पावे त्वरिती ! ध्रुव वाक्य असे आमुचे !
अश्वत्थ नव्हे हा कल्पवृक्ष ! संगमी असे प्रत्यक्ष !
जेंजें तुमच्या मनीं अपेक्ष ! त्वरित साध्य पूजितां !
Open publication - Free publishing - More adhyay 51
No comments:
Post a Comment