ज्यांना साडेसाती आहे, शनी महादशा त्यांनी 'श्री शनी महात्म्याचे' नित्य वाचन करावे
जो का भाविक सज्ञान नर ! या ग्रहाचा करी आदर !!
पूजन स्मरण निरंतर ! त्यावरी कृपा करी शनिदेव !!
उज्जयनी नगरीचा राजा विक्रम याच्याकडून अनवधाने शनीदेवाचा झालेला अपमान आणि नंतर त्याला शनिदेवाने दाखवलेला प्रताप याचे सुंदर वर्णन यात केले आहे
हा ग्रंथ करितां श्रवण ! सकळ विघ्ने जाती निरसून !!
ग्रहपीडा अत दारुण ! न बाधे कदा कल्पांती !!
Open publication - Free publishing - More sadesatee
No comments:
Post a Comment