February 9, 2013

' श्री गजानन विजय ' - २१ अध्यायांची ध्वनीफीत

' श्री गजानन विजय '  -  २१ अध्यायांची ध्वनीफीतदिनांक ४ मार्च २०१३ ला ' श्री गजानन महाराज प्रकट दिन '  आहे.  श्री दासगणू विरचीत ' गजानन विजय'  या पवित्र  पोथीचे पारायण  या कालावधीत अवश्य करावे. यात एकूण २१ अध्याय आहेत.  दिनांक १२ फेब्रुवारी पासून सुरवात करुन रोज एक अध्याय जरी वाचला तरी ४ मार्च पर्यंत संपुर्ण पोथी पुर्ण होईल.
या  प्रत्येक  अध्यायाची ध्वनीफीत इथे  या ब्लॉगवर  वरच्या बाजूस देत आहे. 
 इच्छूकांनी लाभ घ्यावा

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या