February 14, 2013

श्री कृष्णावेणी उत्सव - २०१३



  प्रतिवर्षी प्रमाणे  श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे  दिनां १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी  असे दहा दिवस हा उत्सव साजरा होणार आहे.

श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्रीमन् नृसिंहसरस्वतींच्या बारा वर्षाच्या तपश्चर्येने पावन झालेल्या कृष्णा - पंचगंगा संगमावरील  श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे साजरा होणा-या या उत्सवाची मुळ संकल्पना
 थोरले स्वामी ( टेंबे स्वामी ) महाराजांची.

यावर्षीच्या कार्यक्रमाची रुपरेषा  आमचे मित्र ओंकार पुजारी यांचा सहकार्याने इथे  देत आहे. 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या