May 3, 2016

देवपूजा

आमचे शालेय मित्र श्री  गणेश तकटे  यांचा आज वाढदिवस 
त्यांना  वाढदिवसानिमित्य  अनेक  शुभेच्छा 

सांगली आणि परिसरात ' अरविंद  देवपूजा '  या नावाने त्यांची  अनेक दुकाने आहेत 

देवपूजेला  लागणा-या अनेक गोष्टी  एकत्र  ( देवपूजेची शोरूम  )  ही अनोखी संकल्पना  त्यांनी  अत्यंत यशस्वी पद्धतीने राबवली आहे 

ग्राहकांच्या खरेदीबाबत  बदलणा-या निकषांना  अनुसरून  ' गणेश तकटे'  यांनी अनेक बदल केले आहेत . ' अरविंद  देवपूजा'  हे शोरूम त्यातीलच एक . कोणताही व्यवसाय पुढे न्यायचा  तर दर्जा आणि गुणवत्ता  बरोबरच मार्केटींगचे योग्य तंत्र आवश्यक आहे हे त्यांचे मत . आज त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक नावाजलेले BRAND  वितरणासाठी आहेत . महाराष्ट्रभर त्यांचे वितरक आहेत , नवीन नवीन कल्पना अंमलात आणल्या जात आहेत आणि यासाठी त्यांना त्यांचा भाऊ महेश आणि कुटुंबीय यांचे सहकार्य लाभत  आहे 
१९८५ साली सुरु झालेल्या एका छोट्या दुकानापासून  सुरु केलेला  हा व्यवसाय आज  गगन भरारी  घेत आहे .

  भारतातल्या प्रमुख  शहरात  हा व्यवसाय पोहचून  ' गणेश ट्रेडर्स ' नावारुपाला यावे  हे श्री  गणेश तकटे यांचे  स्वप्न  पूर्ण होवो  या यानिमित्याने  शुभेच्छा 





For blog article on whatsapp contact on 9819830770

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या