आज सकाळ पासून गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदीबाबत अनेक जहिराती पहाण्यात आल्या , त्याबाबत एक खुलासा
गुरुवारी ' पुष्य ' नक्षत्र असले की गुरु - पुष्यामृत योग होतो.
आज गुरुवार दिवस भर चंद्र पुनर्वसू नक्षत्रात आहे आणि पहाटे ४ वाजून १७ मिनिटानी पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे.( आता इंग्रजी कालगणनेनुसार रात्री १२ नंतर पुढील दिवस म्हणजे शुक्रवार सुरु होईल पण आपल्या पध्दतीत सुर्योदयाला नवीन दिवस सुरु होतो) थोडक्यात काय पहाटे ४.१७ ते सुर्योदय होईपर्यंत ' गुरु पुष्यामृत योग आहे.
आता या कालावधीत कुठला सोनार उघडा असतो ( म्हणजे दुकान उघडे ठेवतो ) हे पहाणे कुतुहलाचे ठरेल असो.

No comments:
Post a Comment