January 18, 2016

केळकर कुल संमेलन - कोल्हापूर



दुरितांचे  तिमीर  जावो ! 
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो !!

यंदाचे   ८ वे  केळकर कुलसंमेलन  कोल्हापूर जवळील सादळे - मादळे  येथे ( केंट क्लब )   १६, १७ जानेवारीला  संपन्न झाले . पुणे,  मुंबई , बडोदा , अमरावती , रात्नागीरी , चिपळूण , दिवे आगार , गोवा , कोल्हापूर . सांगली  येथून साधारण ३५० केळकरांनी हजेरी लावली 


श्री. श्रीकृष्ण केळकर , कोल्हापूर  यांचे  छान नियोजन , निसर्गरम्य वातावरण , कणसे खात  खात आणि  शेकोटीच्या उबदार वातावरणात रंगलेला  रात्रीचा  गाण्याचा कार्यक्रम ,  आईच्या ( सौ उज्ज्वला केळकर ) नवीन  पुस्तकाचे प्रकाशन , श्री भालबा केळकर  यांचे चित्रमय पसायदान , जगदिश केळकर यांचे त्यांनी स्वत: काढलेल्या निसर्ग , गड किल्ल्यांच्या चित्राचे  प्रदर्शन , आणि पद्मनाभ  केळकर यांचे आधुनिक  निरुपण  आणि  इंदोरचे श्री प्रभाकर केळकर यांनी ५ मिनिटात  गणपती बनवून दाखवण्याचे  प्रात्यक्षिक  या सर्वांमुळे  हे ८ वे संमेलन  नक्कीच आठवणीत राहील यात शंका नाही


अमोल केळकर  

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या