January 9, 2016

२०१६ वर्षातील चंद्र दर्शन


चंद्र दर्शन - धन लाभाचा एक उपाय ( संग्रहीत माहिती )

आपणास माहित आहे दरमहा अमावस्या असते आणि  त्याच्या दुस-या दिवशे पाहिले तर कॅलेंडर मधे  चंद्र दर्शन असे लिहिलेले असते

सायंकाळी भोजन करण्यापूर्वी  प्रार्थना करुन , शुचिर्भूत  होऊन '  चंद्रदर्शन '  जर त्या विशिष्ठ दिवशी दरमहा घेतले व चंद्रदर्शन  घेतल्यावर  हिरवी वस्तू ( उदा. झाड )  लगेच पाहिली तर महिना बरा जातो, अडचणी निवारण होतात, पैसा मिळतो असा हा चंद्रदर्शनाचा लाभ

( संदर्भ - धनलाभ योग रहस्य - प्रो. मा कृ बेहरे )

२०१६ चंद्र दर्शन  दिनदर्शिका 

११ जानेवारी चंद्र दर्शन :- १८: १३ ते १९:३८

९ फेब्रुवारी चंद्र दर्शन : - १८:३१ ते १९:२३

१० मार्च चंद्र दर्शन :- १८:४२ ते २०:०९

८ एप्रिल चंद्र दर्शन:- १८:५० ते १९:५५

८मे चंद्र दर्शन : - १८:५९ ते १९:४१

६ जून  चंद्र दर्शन :- १९:१० ते २०:२७

५ जुलै चंद्र दर्शन :- १९:१६ ते  २०:०२

४ ऑगस्ट  चंद्र दर्शन :- १९:०८ ते २०:१४

२ सप्टेंबर चंद्र दर्शन :- १८:४८ ते  १९:३१

२ ऑक्टोंबर चंद्र दर्शन:- १८:२१ तो १९:२३

१ नोव्हेंबर  चंद्र दर्शन:- १८:०० ते १९:२१

१ डिसेंबर  चंद्र दर्शन :-१७:५५ ते १८:४७

३० डिसेंबर चंद्र दर्शन :-१८:०६ ते १९:१०
  

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या