लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय -


  • दररोज घरी आणि ऑफिस शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा.
  • तिन्हीसांजेला कधीही उधार पैसे,तेल, दही,मीठ देवू नये.
  • IMP- तपकिरी कवडी हे लक्ष्मीचे प्रतिक आहे. या कवडी मध्ये थोडासा पारा भरून मेणाने ही कवडी बंद करावी. शक्यतो ही कवडी शुक्रवारी बनवावी. ही कवडी बनवल्यावर ती महालक्ष्मीच्या किंवा गावदेवीच्या पावलांना लावून आणावी. आणि तिथेच डबीत बंद करून घरी आणावी. या डबीची दररोज पूजा करावी. डबीला दररोज हळद कुंकू फुल वाहावे. उदबत्ती ओवाळावी.
  • IMP - एका लाल कापडात नागकेशर, हळकुंड,लाजाळूची पाने,हरडा,सापाची कात,हे एकत्र करून तिजोरीत जिथे पैसे ठेवतो तिथे  पुरचुंडी करून बांधून  ठेवावे.त्यामुळे  घरातील लक्ष्मी स्थिर होवून खर्चावर नियंत्रण येते.हा उपाय जरूर करून अनुभव घ्या
------------------------------------------------------------------------------
चंद्र दर्शन - धन लाभाचा एक उपाय

अमावस्येनंतर जेव्हा प्रथमच चंद्र  उगवतो ती सायंकाळ !   दरमहा अमावस्या असते आणि  त्याच्या दुस-या दिवशे पाहिले तर कॅलेंडर मधे  चंद्र दर्शन असे लिहिलेले असते.( आज ११ फेब्रुवारीला ही चंद्रदर्शन असे लिहिले आहे )

सायंकाळी भोजन करण्यापूर्वी  प्रार्थना करुन , शुचिर्भूत  होऊन '  चंद्रदर्शन '  जर त्या विशिष्ठ दिवशी दरमहा घेतले व चंद्रदर्शन  घेतल्यावर  हिरवी वस्तू ( उदा. झाड )  लगेच पाहिली तर महिना बरा जातो, अडचणी निवारण होतात, पैसा मिळतो

असा हा चंद्रदर्शनाचा लाभ 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या