नोकरीतील त्रास - उपाय



नोकरीत वरिष्ठ किंवा सहका-यांकडून होणारा त्रास कमी होण्यासाठी खालील उपाय श्रध्देने करावा

रोज स्नानानंतर चिमूटभर साखर खिडकीतून बाहेर टाकावी. त्यानंतर हातात तांब्याच्या पेल्यात थोडे पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेऊन

' माझे घरापासून कार्यालयापर्यंत

­चे व कार्यालयातील शत्रू ' असे म्हणावे व त्यानंतर
' ॐ चिमी चिमी स्वाहा ! ' हा मंत्र सात वेळा म्हणावा आणि ते पाणी पिऊन टाकावे

तसेच ऑफीस्मधे जाताना खिशात दररोज लसणाचा एक गड्डा ठेवावा.

( श्री विजय हजारी यांच्या पुस्तकातून साभार )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या