देवा तुझ्या द्वारी आलो , या संकेतस्थळावर दिवसेंदिवस भेट देणा-यांची संख्या वाढत आहे. अनेक जण प्रतिक्रिया ही देत आहेत , इमेल करत आहेत त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे
इथे असलेले लिखाण copy, paste करता येत नाही असे अनेकांनी सांगितले आहे आणि एखाद्या स्तोत्राची print घेता येत नाही असेही अनेकांनी कळवले आहे त्यांच्या साठी …
ज्यांना एखाध्या स्तोत्राची प्रिंट पाहिजे आहे त्यांनी प्रथम ते स्तोत्र ओपन करावे. उजव्या बाजूला
हे चिन्ह असलेल्या ठिकाणी टिचकी मारली असता सदर स्तोत्र .pdf फाइल मध्ये होईल , ती फाईल नंतर संगणकावर save करून प्रिंट घेता येईल