September 18, 2015

September 16, 2015

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा



वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी सम:प्रभ
निर्विघ्नम कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा




प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरूनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता, क्लेश, दारिद्रय़ दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा  भक्ता बहू तोषवी




स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्
बल्लाळम्  मुरुडम् विनायक मढम् चिंतामणींस्थेवरम्
लेण्याद्रिम् गिरिजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजणसंस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्



गणपती तुझे नाव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरीनंदना
हे दयानिधे, श्री गजानना




नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर झरे वरी बरे, दूर्वाकुराचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला  स्मरे



गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंद या राघवाचा



मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटय़ानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी


क-हेच्या  तिरी एकसे मोरगावू
तिथे नांदतो मोरया जाण पाहू
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे
मनी इच्छिले मोरया देत आहे



September 9, 2015

ऋणमोचन महागणपती स्तोत्र


ऋणमोचन महागणपती स्तोत्र 


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
सौजन्य : श्री प्रकाश  केतकर 

September 3, 2015

स्वामी समर्थ महामंत्र


स्वामी समर्थ महामंत्र  इथे ऐका  ----->





देवा तुझ्या द्वारी आलो

देवा तुझ्या  द्वारी आलो  गाणे इथे ऐका ----->


                                            





दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


दिगंबरा दिगंबरा  श्रीपाद वल्लभ दिगंबरा 

मयूरेश स्तोत्र

गणपतीचे मयूरेश  स्तोत्र  - इथे ऐका 




September 2, 2015

गणेश द्वादशनाम स्तोत्रम

गणेश  द्वादशनाम स्तोत्रम  - 
गणेश द्वादशनाम स्तोत्रम 



हे स्तोत्र  आपल्या संगणकावर  उतरून घेण्यासाठी  इथे क्लिक करा 


September 1, 2015

प्रभादेवी सिध्दीविनायकाचे ऑन लाईन दर्शन


अंगारकी  निमित्य  प्रभादेवी सिध्दीविनायकाचे  ऑन लाईन दर्शन  घेण्यासाठी   इथे क्लिक करा



अंगारकी व्रत - अंगारकी संकष्टी

अंगारकी  संकष्टी  निमित्य ' अंगारकी व्रताचे'  वाचन करण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या