२०१७ सालातील महत्वाचे दिनविशेष
( संदर्भ दाते पंचांग )
१) महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल
गुरूचा कन्या राशीतून तुळेत प्रवेश ( १२ सप्टेंबर )
शनीचा धनु राशीत प्रवेश ( २६ जानेवारी )
( साडेसाती - वृश्चिक - धनु - मकर )
शनीचा वक्री होऊन परत वृश्चिक राशीत प्रवेश ( २० जून )
( साडेसाती - तुळ - वृश्चिक - धनु )
शनीचा परत धनु राशीत प्रवेश ( २५ ऑकटो )
( साडेसाती - वृश्चिक - धनु - मकर )
२) गुरुपुष्यामृत योग
१२ जानेवारी २५.२० नंतर ( सूर्योदयापर्यत )
९ फेब्रुवारी - १०: ४८ नंतर ( सूर्योदयापर्यत )
९ मार्च - सूर्योदयापासून १७:१२ पर्यत
७ डिसेंबर -सूर्योदयापासून १९:५४ पर्यत
३) गुरु - शुक्र अस्त / उदय
गुरु - १५ ऑकटो ( अस्त ) - ५ नोव्हें ( उदय )
शुक्र - २२ मार्च ( अस्त ) - २५ मार्च ( उदय )
१६ डिसेंबर ( अस्त ) - १ फेब्रुवारी २०१८ ( उदय )
४) मुहूर्त - लक्ष्मीपूजन : १९ ऑक्टॉबर ( दुपारी ४:४५ ते ८:४० ,रात्री ९:३५ नंतर )
वहीपूजन : १९ ऑक्टॉबर ( सकाळी ६:३५ च्या आधी आणि ८:०५ ते सकाळी ११:०५ )
५) प्रत्येक महिन्यातील संकष्टी तारिख
१५ जानेवारी
१४ फेब्रुवारी ( अंगारकी)
१६ मार्च
१४ एप्रिल
१४ मे
१३ जून ( अंगारकी)
१२ जुलै
११ ऑगस्ट
९ सप्टेंबर
८ अकटोबर
७ नोव्हेंबर ( अंगारकी)
६ डिसेंबर
३१ जानेवारी - माघी गणेश जयंती ( अंगारक योग )
२५ ऑगस्ट - गणेश चतुर्थी
श्री गजाननाची कृपा सर्वांवर सारखी राहो या शुभेच्छा
देवा तुझ्या द्वारी आलो
No comments:
Post a Comment