November 30, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंधरावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय पंधरावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ..)
November 29, 2012
November 28, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेरावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेरावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
November 27, 2012
कार्तिक स्वामी दर्शन
कार्तिक स्वामी दर्शन
दिनांक २८ नोव्हेंबरला कार्तिकी पोर्णीमा ( त्रिपुरारी पोर्णीमा ) आहे. या दिवशी कार्तिकस्वामींचे दर्शन महिलांनीही घेतले तरी चालते.
विवाहइच्छूक मुला मुलींनी कार्तिकी पोर्णीमेला ( कृतीक नक्षत्र असताना ) कार्तिक स्वामींचे जरुर दर्शन घ्यावे.
दिनांक २८ नोंव्हेंबरला हे नक्षत्र दुपारी २.४१ पर्यंत आहे. त्यावेळे पर्यंत दर्शन घेतलेले चांगले

कार्तिकस्वामींची मंदीरे .-
श्री गौरीशंकर शिवालय, दत्तमंदिर कंपाऊंड , ठाकूरद्वार
आस्तिक समाजाचे श्रीराम मंदिर, अंबाभुवन हॉटेलजवळ, भांडारकर रोड , माटुंगा ( पूर्व)
श्री अंबाभवानी माता मंदिर, कोपर रोड , डोंबिवली ( पश्चिम )
श्री अय्यापा मंदिराजवळ, बांगुर नगर , गोरेगाव ( पश्चिम )
पर्वतीच्या मागे , पुणे
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बारावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय बारावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
November 26, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अकरावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय अकरावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
November 25, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय दहावा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय दहावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
November 24, 2012
श्री साईसच्चरित्र ! अध्याय नववा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय नववा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
November 23, 2012
श्री गजानन विजय ! अध्याय एकवीस
अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
श्री गजानन विजय ! अध्याय एकवीस
November 22, 2012
November 21, 2012
November 20, 2012
कर्दळीवन एक अनुभूती...
नुकतेच हे पुस्तक वाचण्यात आले. कर्दळीवन परिक्रमेविषयी संपुर्ण माहिती यात दिली आहे. प्रा. क्षितीज पाटुकले यांनी हे लिहिलेले पुस्तक , कर्दळीवन सेवा संघ यांनी प्रकाशीत केले आहे.
कर्दळीवनाचा इतिहास आणि संदर्भ. कर्दळीवनाचे महात्म्य आणि महत्त्व. कर्दळीवनातील दैवी अनुभव. कर्दळीवनाची यात्रा कशी करावी? याचे संपूर्ण मार्गदर्शन यात मिळते. श्री दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान असे या स्थानाचे महत्त्व आहे.
यात त्यांनी असा उल्लेख केला आहे की दरवर्षी भारतात १ लाखातून १ व्यक्ती काशी - रामेश्वरला जाते, १० लाखातून १ बद्री केदारनाथाला जाते , २५ लाखातून १ जण मानस सरोवर यात्रा करतो, मात्र १ कोटीतून १ व्यक्तीच कर्दळीपरिक्रमा करते.
अत्यंत वाचनीय असा हा ग्रंथ आहे.
November 19, 2012
November 18, 2012
Motivational Quote of the Day
|
November 17, 2012
November 16, 2012
November 15, 2012
November 14, 2012
November 13, 2012
November 12, 2012
November 11, 2012
Motivational Quote of the Day
|
November 10, 2012
November 9, 2012
November 8, 2012
November 7, 2012
November 6, 2012
November 5, 2012
November 4, 2012
Motivational Quote of the Day
|
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सातवा
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सातवा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)
Subscribe to:
Posts (Atom)