December 19, 2016

२०१७ सालातील महत्वाचे दिनविशेष

२०१७ सालातील  महत्वाचे  दिनविशेष 
( संदर्भ दाते पंचांग )



१) महत्वाच्या ग्रहांचे  राशी बदल  

गुरूचा  कन्या राशीतून  तुळेत  प्रवेश ( १२ सप्टेंबर )

शनीचा धनु राशीत प्रवेश  ( २६ जानेवारी )
( साडेसाती - वृश्चिक - धनु - मकर )

शनीचा वक्री होऊन परत वृश्चिक राशीत प्रवेश ( २० जून )
( साडेसाती - तुळ  -  वृश्चिक - धनु  )

शनीचा  परत  धनु राशीत प्रवेश  ( २५ ऑकटो  )
( साडेसाती - वृश्चिक - धनु - मकर )

२) गुरुपुष्यामृत योग
१२ जानेवारी २५.२० नंतर ( सूर्योदयापर्यत )
९ फेब्रुवारी - १०: ४८ नंतर   ( सूर्योदयापर्यत )
९ मार्च - सूर्योदयापासून १७:१२ पर्यत 
७ डिसेंबर -सूर्योदयापासून १९:५४ पर्यत 

३) गुरु - शुक्र अस्त  / उदय 
गुरु - १५ ऑकटो  ( अस्त ) - ५ नोव्हें ( उदय )
शुक्र -  २२ मार्च  ( अस्त ) - २५ मार्च  ( उदय )
         १६ डिसेंबर  ( अस्त )  - १ फेब्रुवारी २०१८ ( उदय )


४) मुहूर्त - लक्ष्मीपूजन : १९ ऑक्टॉबर  ( दुपारी ४:४५ ते ८:४० ,रात्री ९:३५ नंतर )
              वहीपूजन : १९ ऑक्टॉबर  ( सकाळी ६:३५ च्या आधी आणि ८:०५ ते सकाळी ११:०५ )


५) प्रत्येक महिन्यातील संकष्टी तारिख 
१५ जानेवारी 
१४ फेब्रुवारी ( अंगारकी) 
१६ मार्च 
१४ एप्रिल 
१४ मे 
१३ जून  ( अंगारकी) 
१२ जुलै 
११ ऑगस्ट 
९ सप्टेंबर 
८ अकटोबर 
७ नोव्हेंबर ( अंगारकी) 
६ डिसेंबर 


३१ जानेवारी  - माघी गणेश जयंती ( अंगारक योग ) 
२५  ऑगस्ट - गणेश चतुर्थी 

श्री गजाननाची कृपा सर्वांवर सारखी राहो या शुभेच्छा 

देवा तुझ्या द्वारी आलो 

December 16, 2016

ऑनलाईन ऍप - देवा तुझ्या द्वारी आलो

कळवण्यास आनंद होतो की  मोबाईल वरून  पाहण्यासाठी  या अनुदिनीचे एक ऑनलाईन  ऍप  तयार केले आहे 
दररोजचे  दिनविशेष,  रोजचे प्रवचन , ध्वनीफीत, व्हिडिओ , उपयुक्त संकेतस्थळे  आणि इतर धार्मिक साहित्य एकाच  ठिकाणी  ठेवण्याचा हा प्रयत आले 

इथे जाण्यासाठी इथे  टिकली मारा 

हे ऍप  काहीसे असे दिसेल 






गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या