March 28, 2013
March 27, 2013
March 26, 2013
March 25, 2013
March 24, 2013
March 23, 2013
March 22, 2013
March 21, 2013
March 20, 2013
March 19, 2013
March 18, 2013
March 17, 2013
March 16, 2013
March 15, 2013
March 14, 2013
March 13, 2013
March 12, 2013
March 11, 2013
ग्रहांच्या युती आणि परिणाम
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर ' मंगळ - हर्षल ' युती बद्दल लिहिले होते. त्याचवेळी जोतिषशास्त्रातील आमचे गुरुजी ' श्री वरद खांबेटे ' यांनी तातडीने आम्हाला एक निरोप ठेवला होता.
त्या निरोपाचे मर्म इतरांनाही समजावे म्हणून इथे त्यांचे लिखाण आहे तसे देत आहे. हे आमचे गुरुजी वयाने आमच्याही पेक्षा लहान आहेत पण या क्षेत्रातील ज्ञान प्रचंड . आम्ही २ वर्षांपुर्वी जेंव्हा त्यांच्या कडे ठाण्याला शिकत असतानाच त्यांना ' विद्या वाचस्पती ' ही पदवी मिळाली होती. भले भले जोतिषी एखादा सिध्दांत प्रकाशीत करण्यापुर्वी त्यांचा सल्ला कसा घ्यायचे याचे वर्णन
त्यांच्याकडून ऐकले आहे
असो त्यांनी पाठवलेला निरोप असा होता. ---
Varad Khambete
Please do not get angry. But I think one (at least person of ur caliber) should not write about such things on facebook (e.g. Mars - Uranus conjunction).
And please keep in mind, only because mars is progressing towards Uranus, these things like accidents do not happen. Not at all. Distance of mars from earth must also be considered. There are many many other factors also which must be taken into consideration. And single aspects never fertilise. Please do not anticipate effects of 'gochar graha' like someone we both know who thinks in same fashion as you have thought and writes.
Gochar effects on earth and global incidences are very complex to analyse. Mere bad aspects forming among enemical planets like mangal and harshal etc do not affect. Please study charts of such incidents according to principles of Mediniya jyotish and then only form conclusions. Mere logic never helps.

March 10, 2013
।। ॐ नम: शिवाय ।।
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
तिथे नांदे शंभू...
बारा पुण्यक्षेत्री
बारा लिंगे बारा ज्योती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
दक्षशापे चंद्र पुरा कोमेजला
शिवकृपायोगे पुन्हा तेजाळला
ज्योतिर्लिंग हे पहिले
ब्रह्मदेवे स्थापियले
सोरटीचा सोमनाथ नामे याची ख्याती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
श्रीशैल गिरीशिखरी
शिवतेज वास करी
सती चंद्रावतीसाठी
इथे आले उमापती
शैलमल्लिकार्जुन
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
दैत्यदूषण करी
निर्दाळण हुंकाराने त्रिपुरारी
तोच रुद्र सहज होय
गवळ्याचा कैवारी
तोच सांब झालासे
महाकालेश्वर चित्ताकाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
ॐकार होऊन ये चंद्रमौली
विंध्याद्रीची कामना पूर्ण झाली
ॐकार तो जाण हा अमलेश्वर
हीच जाण शिवकुटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
रावणासी फसवूनी
गजानने वसविले
ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
देवांचेही धन्वंतरी
ज्याच्यामधे प्रवेशले
ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
छायेपरी जिथे आहे संगती पार्वती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
भीमनामे दानवाने
ब्रह्मदेवाच्या वराने
केले सार्या जगतासी
त्राही त्राही त्राही
संहाराया त्या दैत्यासी
घेई भीमस्वरुपासी
हर विश्व व्यापुनीया
राही राही राही
भीमाशंकराचे ठायी
नदी भीमा जन्म घेई
वनी डाकिनीया शंकराच्या अभिषेकासाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
जानकीने रचियले
वालुका लिंग हे
श्रीरामाने स्थापियले
भाविकास साधकास
नित देत आस
उभा सेतुबंधी रामेश्वर कटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
ब्रह्मवाणी ठरु नये
खोटी याच्यासाठी
इथे शिव भस्मसात झाले हो
त्याच भस्मातून फिरुनीया
तेजाळून इथे ज्योतिर्लिंग प्रकटले हो
अंघानागनाथ जळावसे सदा येथ
नाग जनासाठी तेच तया त्रिकाळी पूजिती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
कैलास सोडुन ये सांब भोळा
भुलला कसा या वाराणशीला
विश्वेश्वर शिवक्षेत्र सदैव स्मर
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
गोदावारी कटी एका ठायी
नांदताती तिघे ब्रह्मा विष्णु महेश
वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा
आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती
भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
गंगाधरा, केदारनाथ कर्पूरगौर
शीवलील कंठ सूख शांती देत
भवदु:ख दूर करी विश्वनाथ
केदारनाथ केदारनाथ
परतत्व येथ पावेल शांती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
श्री घॄष्णेश्वर वेरूळ गावी
काय तयाची महती गावी
विरह न साहे कैलासाला
लेणे होऊन समीप आला
ग्रहण्काली शीवपावन वेडी
शीवभक्तांची दाटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती
( संग्रहीत )
Subscribe to:
Posts (Atom)