March 6, 2013

दासनवमी आज दासनवमी ,  समर्थ रामदास स्वामींचे स्मरण करु या !मुखी नाम नाहीं तया मुक्ती कैंची !
अहंतागुणें यातना ते फुकाची !
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा !
म्हणोनी म्हणा रे म्हणा  देवराणा !


जया मानला देव तो पूजिताहे !
परी देव शोधूनि कोण्ही न पाहे !
जगी पाहतां देव कोट्यानकोटी !
जया मानली भक्ति जे तेचि मोठी !!


जय जय रघुवीर समर्थ ! जय जय रघुवीर समर्थ !जय जय रघुवीर समर्थ !


No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या