काल पुण्याला एका बारशाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे कार्यक्रमासाठी केलेल्या सजावटीत ही पत्रिका बघायला मिळाली.
छान संकल्पना.
( अर्थात योग्य भावात , योग्य गुण वैशीष्ठे लिहिली असती तर जास्त संयुक्तीक झाले असते )
असो
छोट्या बाळाला ( कु. वैदेही मंदार मराठे ) भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
अमोल केळकर