कळवण्यास आनंद होतो की मोबाईल वरून पाहण्यासाठी या अनुदिनीचे एक ऑनलाईन ऍप तयार केले आहे दररोजचे दिनविशेष, रोजचे प्रवचन , ध्वनीफीत, व्हिडिओ , उपयुक्त संकेतस्थळे आणि इतर धार्मिक साहित्य एकाच ठिकाणी ठेवण्याचा हा प्रयत आले इथे जाण्यासाठी इथे टिकली मारा हे ऍप काहीसे असे दिसेल
तर या चलन बदलीचा परिणाम जोतिषांना आधी का सांगता आला नाही असा प्रश्न उपस्थित करून अनेक जण या सगळ्याला जोतिषच कारणीभूत आहेत असे परस्पर ठरवू लागले आहेत. यापूर्वी WHATSAPP वर मी माझे विचार दिले होते ते परत इथे देत आहे
१) जोतिषी हा माणूस आहे देव नाही
२) त्याला सर्व गोष्टी समजल्या असत्या तर लोकांनी जोतिषाला देवाच्या ठिकाणी पुजले असते ( पण देवांनी तसे होऊ दिलेले नाही
३) सबब त्याला ही मर्यादा आहेत
४) जोतिषाचे मुख्य काम जो कोणी अडचणीत असेल आणि ती व्यक्ती जर जोतिषाकडे आपणहून गेली तरच शास्त्रानुसार आणि स्वतः:च्या ज्ञानानुसार मार्गदर्शन करणे
( इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जातक आपल्या प्रारब्द्द नुसारच योग्य जोतिषांकडे जातो )
५) परीक्षा घेण्याच्या दृष्टीने कुणी जोतिषाकडे आले तर खोटा प्रश्न विचारणा-या ला बरोबर इतर मिळत नाही
असो
आता चालू संवत्सरातील दोन पंचांग पाहू
१) दाते पंचाग
२) कालनिर्णय : -
सध्या अचानक पंचांग वाचायला लोकांनी सुरु केले आहे. यानिमित्याने जर का ही परंपरा पुढे चालू राहिली तर चागंलेच आहे म्हणा
For blog article on whatsapp contact on 9819830770
गेल्या काही दिवसांपासून प्रत एकदा टेरॉ कार्ड्स कडे वळलो आहे. निमित्य ठरले ते whatsapp वर एका TAROT ग्रुप मध्ये ऍड झालो आणि परत जुन्या आठ्वणीनां उजाळा मिळाला ( हा ब्लॉग सुरु झाला ते टेरॉ कार्ड घेऊनच )
आता त्या ग्रुपवर ज्या कार्डावर रोज चर्चा होईल त्या कार्डाची आपल्याकडील सग्रहीत माहिती इथे पोस्ट करायचा विचार आहे जेणेकरून पुढे मागे या माहितीचा कुणाला तरी उपयोग होईल .
फक्त एक आहे ही सर्व माहिती इंग्रजीत आहे. असो
आजची कार्ड आहे CHARIOT
The
Chariot represents the positive aspects of the ego. A healthy ego is one that
is strong
and self-assured. It knows
what it wants and how to get it. We can get annoyed at
someone whose ego is too
healthy, but we often turn to that person to lead us through
difficult moments. We know he
or she won't be wishy-washy.
In readings, the Chariot
often appears when hard control is or could be in evidence. At its
best, hard control is not brutal, but firm
and direct. It is backed up by a strong will and
great confidence. The Chariot
can mean self-control or control of the environment. This
card also represents victory.
There are many types of wins; the Chariot's is of the win-lose
type. Your success comes from
beating the competition to become number one. Such moments
are glorious in the right circumstances.
Briefly: Travel awaits you.
Should the other travel card, the six of swords also be in your card layout,
then this is an
indicator that you are to
move across new ground, or maybe even purchase a mode of travel such as a
car.
Full Reading: Generally
speaking this card depicts some kind of travel. Should the other travel card,
the six of swords
also be in your card layout,
then this is an indicator that you are to move across new ground. However,
even by itself,
as this is a major arcana
card, travel is still a strong possibility. You may travel quite a distance
and
your goal is to get there, by
whatever means you can find, even horseback if necessary. This can
also mean that someone is
coming from a long distance towards you. For some people this can
represent getting a new mode
of transport, such as buying your first car, or buying a new car
or bike or whatever. The
emphasis is on getting to your destination by the quickest route
available.
This card too is about
choices. You may have to make a major decision around this time that will
alter your circumstances quite dramatically.
Do not resist change for that will disrupt the natural f
low of events that are
waiting to unfold for you. Also I have seen this card manifest in matters to
do
with re-decorating the home.
Sometimes it is just new curtains or cushions, however the
aim is to bring comfort into
the home.
In this card we see the
charioteer driving the two lions. He is
taking charge of the
situation, and making his move.
This card reminds us that it
is important to not lose sight of our
goals. Take steps every day
that move you towards your highest
ambitions.
Try making a "to
do" list or break your larger goals into
smaller, "bite
sized" chunks and cross off all the smaller goals as
you reach them. Seeing your
progress at a glance can keep you on
purpose and motivated.
The Chariot card reminds us
that growth requires action. If you
have been spending more time
planning than doing lately, put your
plans into action.
The chariot is a card of
ambition and desire, but also a card of
stamina and drive. Do
whatever it takes to boost your enthusiasm
and stay on purpose. Also,
evaluate your goals. If you find some
goals remain elusive, or you
can't seem to get things moving,
perhaps you are chasing the
wrong dream. When we are truly
passionate about a goal, the
energy to achieve it will follow.
The chariot speaks of the
ability to overcome obstacles as you
continue to make progress.
For blog article on whatsapp contact on 9819830770
गेल्या काही वर्षापासून ' लालबागचा राजा ' अनेक कारणांनी चर्चेत आहे. (यातील वाईट गोष्टीचे बिलकुल समर्थन करायचे नाही ). दादर परळ भागातील गणेश मंडळातील स्पर्धा , जहिरातीतून मिळणारा पैसा, मीडिया , सोशल मिडिया , धक्काबुक्की , कार्यकर्त्ये , त्यांचे वर्तन , भ्रष्टाचार याबाबत न बोललेले बरे . तो आपला प्रात नाही. देव करो आणि असे सगळीकडचे प्रकार बंद होवोत .
पण याबाबत सोशल मीडियावर जे चालू आहे त्यातील काही गोष्टीचे मला आश्चर्य वाटते
१) स्वतः: आयुष्यात कधीही लालबागच्या राजाला न गेलेले सोशल मीडियावर ' राजाचे ' मेसेज हिरीरीने पुढे ढकल आहेत
२) जे आज पर्यत जाऊन आलेले आहेत ते अचानक मूग गिळून गप्प बसले आहेत ( अचानक भक्तीचा झरा आटला ? )
अस म्हणतात की हा राजा पूर्वी ' मार्केटचा राजा ' म्हणून प्रसिध्द्व होता. मुंबईत व्यापार करून आणलेला माल आपापल्या गावात जाऊन विक्री करणारा व्यापारी न चुकता गणेशोत्सवात त्याचे दर्शन घेतो . आणि मग वर्षभर त्याचा व्यवसाय तेजीत चालतो . आता खरं खोट तो बाप्पा जाणे आणि तो व्यापारी
थोडं विषयांतर : -
मी अमुक एका मोबाईल कंपनीचे कार्ड वापरतो कारण मला त्याची सर्वीस आवडते त्यासाठी मी जे काही पैसे आहेत ते मोजतो ..आणि मी लाभ करून घेतो
त्या कपंनीच्या मालक यातून करोडो रुपये जमवतो आहे का अब्ज यांच्याशी मला काही देणे घेणे नाही .... बस
माझ्यासारख्या सामान्य भकतांसाठी राजाचे वर्षातून एकदा होणारे दर्शन हे सुखावह ठरत असेल ( भावनिक गरज पुर्ण होत असेल ) तर त्या मंडळाने करोडो रुपये मिळवले काय अन लाखो. ते बघायला सरकार , नास्तिक लोक , टिवटिव करणारे , धर्मादाय आयुक्त , इकडून तिकडे मेसेज पाठवणारे आहेतच
ज्याप्रमाणे प्रभादेवीचा सिद्धिविनायक , तिरुपती बालाजी , शिर्डिचे साईबाबा ( अखंड गर्दीची ठिकाणे ) पुण्याचा दगडूशेठ, सांगलीचा संस्थान गणपती , टिटवाळ्याचा महागणपती हे आमचे श्रद्धास्थान आहे त्याच प्रमाणे वर्षातून एकदा येणारा ' लालबागचा राजा ' ही आमचे कायमचे श्रद्धा स्थान राहील यात शंका नाही
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या शेवटच्या अकराव्या भागात आज आपण माहिती घेऊ गणपती पुळे येथील गणपतीची
गणपतीपुळे - महागणपती इतिहास
मुद्गलपुराणात या गणपतीचे माहात्म्य विशद केले आहे. देशात चार दिशांना चार मंगलमूर्तींची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकण किनारपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्चिम द्वारदेवता आहे.
समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. पुळणीवर प्रकट झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. ‘पुळ्याचा गणपती’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो.
इ.स. 1600 मध्ये मोगलाईच्या काळात गणेशभक्त असलेले बाळभटजी भिडे या ठिकाणी येऊन राहिले. त्यांना गणेशाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांनी येथील जंगल तोडून जागा स्वच्छ केली. तेव्हा दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्या ठिकाणी गवताचे छप्पर उभारून पूजा-अर्चेस सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो यांनी छपराच्या जागी घुमट बांधला, तर पेशव्यांचे सरदार बुंदेले यांनी सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांनी नंतर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. नानासाहेब पेशवे यांनी नंदादीप दिला, तर चिमाजी अप्पांनी नगारखान्याची व्यस्था केली. माधवराव पेशवे व रमाबाईंनी दगडी धर्मशाळा बांधली आहे. – अशा अनेक नोंदी या मंदिराच्या इतिहासात आढळतात.
भगवान परशुरामांनी चिपळूणजवळ परशुरामक्षेत्र निर्माण केले. उपासनेसाठी गणपतीचे अस्तित्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यामुळे हा स्वयंभू गणपती प्रकट झाला. अशी आख्यायिका आहे तर गणेशगुळे येथील गणपती तेथून गणपतीपुळे येथे आला अशी सुद्धा आख्यायिका सांगितली जाते.
,सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे मूळ पुरुष हरभटबुवा हे कोकणातील गणपतीपुळे येथे एक तप तपश्चर्येला बसले होते.माधवराव पेशवेसांगली संस्थानचे पटवर्धन अशा अनेक थोर लोकांनी या गणेशाची उपासना केली आहे. टेकडीच्या पायथ्याशी किना-यालगत गणपतीचे तोंड, पोट दिसेल अशा आकाराचा नैसर्गिकरीत्या तयार झालेला भाग होता. दोन गंडस्थळे, नाभी आणि एकदंत असलेली मूर्ती, चंदनाच्या गंधाने तोंड, डोळे, कान, यांचे रेखाटन केले जाते.
गणेश चतुर्थी, माघी चतुर्थी, अंगारकी अशा दिवशी लाखो भाविक येथे येतात.
निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव असून, किना-याला लागूनच सुमारे तीनशे फूट उंचीची आणि एक किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे मंदिर आहे.
मंदिराचा गाभारा दगडांनी बांधलेला आहे. गाभा-यात जाण्यासाठी पाय-या उतरून आत जावे लागते. सभामंडप असून, तो अलीकडेच नव्याने बांधलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा पितळेचा मूषक म्हणजे मोठा उंदीर असून, त्याच्या कानात भाविक लोक आपली इच्छा प्रकट करतात. टेकडीला प्रदक्षिणा घालण्यासाठी गोलाकार प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. रत्नागिरीतील जांभ्या दगडाचे येथील सौंदर्य आपले मन वेधून घेते.
येथील वैशिष्ट्य हेच, की ज्या टेकडीच्या पायथ्याशी ही गणेशमूर्ती आहे, तिलाच गणेशस्वरूप समजले जाते.त्यामुळे गणेशाला प्रदक्षिणा घालायची असेल तर संपूर्ण टेकडीलाच अनवाणी प्रदक्षिणा घालावी लागते. अशी प्रदक्षिणा घालणे हा येथील उपासनेचा महत्त्वाचा धार्मिक विधी समजला जातो.
खळाळत्या समुद्रकिनाऱ्यालगत आणि गर्द वृक्षराजींच्या सान्निध्यात वसलेले हे गणेशस्थान येणाऱ्या भाविकांना समाधान आणि शांतता प्रदान करत असते.
दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात.
Good Afternoon, I want to do a 16 somvar vrat, from this Sravan month. I am working woman, so please guide me how to fulfill all the aspect of pooja. thanks, With regards, Indumati
3)मला अमच्या घरात देवघ्रर बनवायचे आहे. तर त्यात कोंणकोणत्या देवांचीमुर्ति मी पुजन करयला ठेऊ.
Regards, नरेद्र बाबाजी खांडेकर
4) Very nice blog / site. Really appreciate your efforts in collecting all this information and making it available for everyone.
Great Job. Thanks -Kamlesh
5)I like your software. जय श्रीराम
Regards, Ashutosh Kulkarni
6) shri maharajanchi pravachane whatsapp var dilit mhanunhanyavad
Regards, shrikrishna apte
7)सार्थ संध्या ही पुस्तक च प्रिंट कास काढता येणार pl सांगा.
Regards, अभय
8) pl.send shripradnyavardhan stotr mala he stotra mobile madhe ghyayche aahe.
यानिमित्याने घेऊयात नरसोबावाडीचे दर्शन धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थे गाती नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला