आज एका वर्त्तमान पत्रासाठी लेख पाठवला . मार्च महिन्यात लेख छापून येणे अपेक्षित आहे . एक अभ्यास म्हणून आपला लेख छापून येईल का हा प्रश्ण सोडवायचे ठरवले .
जेंव्हा मनात हा प्रश्ण आला तेंव्हाची रुलिंग कुडली पाहिली ( १५ फेब्रुवारी २०१६ , प्रश्ण मनात यायची वेळ १० वाजून ३५ मिनिटे ). सकाळी १०.७ ते १२.० पर्यंत मेष लग्न आहे . मनात प्रश्ण आला त्यावेळची ( १०. ३५वा ) ची नवमांश कुंडली काढली तर वृषभ रास नवमांश नवमांश कुंडलीत लग्नी येईल
आता नियम वापरू,
नवमांश कुंडलीतील तृतीयेश
नवमांश कुंडलीतील तृतीयेश
( लेखनाचे स्थान ) प्रश्ण वेळच्या कुंडलीत लाभ स्थानाचा कार्यश असेल तर लेख छापून येईल , तो तृतीयेश वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असायला नको
इथे नवमांश कुंडलीचा तृतीयेश ' चंद्र ' त्याचे कार्येशत्व पाहू
चंद्र ( रविच्या नक्षत्रात ) - २, ४ ( ५, ११ ) , ८
रवि वक्री कधीच नसतो
रवि वक्री कधीच नसतो
इथे चंद्र लाभ स्थानाचा बलवान कार्येश आहे त्यामुळे लेख छापून यायला हरकत नाही
बाकी परमेश्वराची ( आणि त्या वृत्तपत्राच्या संपादकांची ) मर्जी
अर्थात उत्तर बरोबर आलं आहे का चुकीच हे नक्कीच सांगू
धन्यवाद
No comments:
Post a Comment