March 8, 2016

खग्रास सूर्यग्रहण ९ मार्च


बुधवार, ९ मार्च २०१६ खग्रास सूर्यग्रहण ( ग्रस्तोदित) 🌚 संबंधी माहिती
संदर्भ : दाते पंचांग 📝

हे ग्रहण खग्रास असले तरी संपुर्ण भारतात हे खंडग्रास दिसणार आहे.  भारतात जिथे दिसणार आहे तिथे ग्रस्त झालेले सूर्यबिंब उदयास येईल

पुण्यकाल : सूर्योदयापासून ग्रहण मोक्षा पर्यंत

वेध: ८ मार्च सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षा पर्यंत
लहान मुले, आजारी अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रियांनी मंगळवारी  रात्री ९ पासून वेध पाळावेत

मेष, वृषभ, कन्या, धनु राशींना ग्रहण शुभ.
मिथुन, सिंह, तुला. मकर यांना मिश्रफलदायी.
कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन यांना अनिष्ट आहे त्यांनी आणी गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाहू नये.

ग्रहण दिसणारे प्रदेश : सोलापूर, सांगली, लातुर, अहमदनगर,  औरंगाबाद, नांदेड,  जालना,  जळगाव, नागपूर, इचलकरंजी, उदगिर, बारामती, अंबेजोगाई
संपूर्ण आंध्रप्रदेश,  कारवार सोडून कर्नाटक, रतलाम सोडून संपूर्ण मध्य प्रदेश, तामिळनाडू,  केरळ,  उत्तर प्रदेश,  दिल्ली, आग्रा
👆🏻 या भागात ग्रहण मोक्षापुर्वी सूर्योदय होणार असल्याने ग्रस्त सूर्यबिंब उदयास येऊन ग्रहण दिसेल
या भागात ग्रहणाचे वेधादि नियम पाळावेत व दुस-या दिवशी करिदीन पाळावा

खालील 👇🏻 ठिकाणी ग्रहण मोक्षानंतर सूर्योदय होत असल्याने ग्रहण दिसणार नाही तसेच नियम पाळण्याची आवश्यक्ता नाही
मुंबे, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सातारा,  कोकण, फलटण, कराड, मनमाड, दापोली, नाशीक, धुळे, चिपळूण, मालेगाव, संगमनेर, गुजरात, कारभार, कोटा सोडून संपुर्ण राजस्थान, पंजाब

📝

For blog article on whatsapp contact on 9819830770

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या