नोकरी मिळण्यासाठी करावयाचे उपाय





नोकरी मिळण्यासाठी  खालील दिलेल्या उपायांपैकी शक्य असतील ते उपाय करावेत.


१) श्री  गुरुचरित्राचा १४ वा अध्याय रोज सकाळी म्हणावा. सुरुवात  गुरुवार किंवा गुरुच्या नक्षत्रापासून करावी.

२) श्री व्यंकटेश स्तोत्राचे  रोज १ असे ४० पाठ  करावे. प्रारंभ  बुधवारी संकल्प करुन करावा.

३) " ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः ! "  हा मंत्र सकाळी आंघोळीनंतर  २० मिनीटे म्हणावा.

४)  श्री गणपतीच्या देवळात जाऊन श्री गणेशाला गुळ, खोबरे  यांचा नैवेद्य श्रध्दापुर्वक अर्पण करावा  व संकल्पपूर्वक खालील मंत्र म्हणावा
 '  मंगलमुर्ते  विघ्नहरा !  दूरितनाशना कृपा करा !! '
  संकल्पानंतर देवळात  रोज निश्चित वेळेला जाऊन दर्शन घ्यावे. खंड पडू देऊ नये

५) प.पू  श्री टेंबेस्वामी  यांची  ' करुणात्रिपदी'  दररोज म्हणावी.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या