June 30, 2012
June 29, 2012
June 27, 2012
June 25, 2012
June 24, 2012
Motivational Quote of the Day
"Great things are not something accidental,
but must certainly be willed."
|
|
June 23, 2012
कन्या राशीचा मंगळ
कन्या राशीचा मंगळ
नुकताच ( २१ जूनला ) मंगळाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या ही बुधाची रास यादृष्टीने मंगळ आपल्या शत्रूच्या राशीत आला आहे. श्री. व. दा भट यांनी त्यांच्या असे ग्रह - अशा राशी या पुस्तकात ' कन्या राशीतील मंगळावर स्वतंत्र धडाच लिहिलेला आहे. यात त्यानी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
मेष व वृश्चिक लग्नास मंगळ हा लग्नेश होऊन तो जेंव्हा कन्या राशीत असतो तेंव्हा प्रकृतीच्या दृष्टीने तो हमखास अशुभ फलदायी ठरतो.
कन्या राशीत मंगळ असता शत्रू राशीतील मंगळ यादृष्टीने काही ठळक परिणाम निश्चित देतो. अशा वेळी मंगळ ज्या दोन स्थानांचा अधिपती होतो त्या दो स्थानापैकी एखाद्या स्थानाचे हमखास अशुभ फल मिळते. मंगळ लग्नेश, अष्टमेश, षष्ठेश, राश्याधीपती असेल तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी
कन्या राशीचा लग्नी मंगळ हा शारीरिक पीडा, अपघात या दृष्टीने वाईट फळ देऊ शकतो. लग्नी कन्येचा मंगळ असून त्याचा शनि, हर्षल नेपच्यूनशी प्रथम दर्जाचा योग युति, केंद्र प्रतियोग असेल व लग्नेश बुधाला राशीबल नसेल तर ती परिस्थीतीही अपघाताला पोषक होऊ शकते.
( सध्या शनी ही कन्या राशीत आहे, मात्र सध्यातरी या राशीत त्यांची युती होणार नाही )
आरोग्याच्या दृष्टीने ही कन्येतील मंगळाचा विचार करावा. कुंडलीतील इतर ग्रहमान विशेष्तः चंद्र , बुध, शुक्र हे भावनाबुध्दी दर्शक ग्रह हर्षल, नेपच्यून , शनि ह्या ग्रहांच्या प्रथम दर्जाच्या कुयोगात असून मंगळ कन्या राशीत असेल तर मनोविकृती - भग्नव्यक्तिमत्व , मानसिक असंतुलन, नैराश्य ह्या गोष्टी आढळतात.
तुळ लग्नाच्या कुंडलीत कन्यचा मंगळ व्ययात हा ही एक जबरदस्त योग आहे. अशावेळी शुक्र, सप्तमस्थान पापग्रहयुक्त असेल तर वैवाहीक जीवनात त्रास संभवतात संसारिक सुख कमी मिळते. कारक ग्रह शुक्रावर फलाची तिव्रता अवलंबून असते.
( संदर्भ - ' असे ग्रह - अशा राशी ' लेखक श्री व.दा भट )

June 22, 2012
June 21, 2012
गुरु पुष्यामृत
आज सकाळ पासून गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदीबाबत अनेक जहिराती पहाण्यात आल्या , त्याबाबत एक खुलासा
गुरुवारी ' पुष्य ' नक्षत्र असले की गुरु - पुष्यामृत योग होतो.
आज गुरुवार दिवस भर चंद्र पुनर्वसू नक्षत्रात आहे आणि पहाटे ४ वाजून १७ मिनिटानी पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे.( आता इंग्रजी कालगणनेनुसार रात्री १२ नंतर पुढील दिवस म्हणजे शुक्रवार सुरु होईल पण आपल्या पध्दतीत सुर्योदयाला नवीन दिवस सुरु होतो) थोडक्यात काय पहाटे ४.१७ ते सुर्योदय होईपर्यंत ' गुरु पुष्यामृत योग आहे.
आता या कालावधीत कुठला सोनार उघडा असतो ( म्हणजे दुकान उघडे ठेवतो ) हे पहाणे कुतुहलाचे ठरेल असो.

June 20, 2012
बुधस्तोत्र
आज बुधवार. पठण करुयात ' बुधस्तोत्राचे '
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणांप्रतिमं बुधम् !
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् !!
उत्पातरुपी जगतां चंद्रपुत्रौ महाद्यूति: !
सूर्यप्रियकरो विद्यान् पीडं हरतु मे बुधः !!
शिरीषपुष्पसंकाशः कपिशीलो$थवा पुनः !
सौम्यपुत्रौ बुधश्चैव सदा शांतं प्रयच्छतु !!
श्यामः शिरालश्च कलानिधिज्ञः कौतूहलो
कोमलवाग्विलासी !
रजोधिको मध्यमरुपदृग्स्यात् आताम्रनेत्री
द्विजराज पूत्रः !!
बुधं बुध्दिप्रदातारं सूर्यरश्मिसमन्विम् !
यजमानहितार्थाय बुधमावयाम्यहम् !!
अहो चंद्रसुतः श्रीमान् जगधारण्यसमूद् भवः !
अत्रिगोत्रश्चतुर्बाहु: खड्गखेटधारकः !!
गदाधरो नृसिंहस्थः स्वर्णनामः शमन्वितः !
कृष्णवृक्षस्य पत्रेषु इंद्रविष्णू प्रपूजितः !!
ज्ञेयो बुधः पंडितश्च रोहिणेयश्च सोमजः !
कुमारो राजपुत्रश्च शैशवः शशिनन्दनः !!
गुरुपुत्रश्च तारेयो विबुधो बोधनस्तथा !
सौम्यः सर्वगुणोपेतो रत्नदानफलप्रदा !!
एतानि बुधनामानि प्रातः काले पठेन्नरः !
बुध्दिर्विवृध्दतां याती बुधपीडा न जायते !!
!! इति श्रीबुधस्तोत्रम् संपुर्णंम् !!
June 18, 2012
June 17, 2012
Motivational Quote of the Day
|
June 12, 2012
रात्र वै-याची आहे ....
दहावीत ९५ % टक्के किंवा त्यापुढे मार्क मिळाले नाहीत तर आपल्या पाल्याला उज्वल भवितव्य नाही
असा समज कुणीही पालकानी ( इथून पुढे काही दिवस तरी ) करु नये.
( ग्रहांची ) दशा बदलली की दिशा ही बदलते. असो
याबबतीत आम्ही मात्र एकदम नशिबवान होतो. दहावी , बारावी ( किंवा कुठलीही परिक्षा असो) आमची गाडीने कधीच ८० % चा धक्का गाठला नाही. रडत रखडत आम्ही ७० -७५ च्या स्पीडनेच जायचो. म्हणून आमच्या आई - वडिलांनी कधीच नाके मुरडली नाहीत किंबहूना प्राप्त परिस्थीत योग्य संधीचा विचार करुन पुढे जाण्यास प्रोत्साहीत केले. त्यामुळे अगदी फ्री सीट मधे ( डोनेशन न देता ) आम्ही इंजीनिअरींग, एम बी ए झालो. २० वर्षापुर्वी १० वीचा रिझल्ट लागला तेंव्हा कुढल्या तरी वृत्तपत्राच्या कार्यालयातून मार्क समजले आणि पडलेल्या कमी मार्कामुळे थोडा मुड गेला होता. ( मार्क मुदामच सांगत नाही, अगदी मराठी विषयात ही काठावर पास झालो होतो ). त्यावेळी चांगले आठवते काकांनी संध्याकाळी पेढे घेऊन सांगलीच्या गणपतीला आणि केळकर महाराजांकडे आशीर्वाद घेण्यासाठी नेले होते. जे मिळाले नाही त्याचे दु:ख करत बसू नये अधीक जोमाने पुढील प्रयत्न करावेत , नाउमेद होउ नये ही शिकवण लहानपणा पासून मिळत गेली. असो उद्याच्या दहावीच्या निकालानिमित्याने हे सगळं आठवले.
आणखी एक, उद्या संपुर्ण दिवस बुधाचे नक्षत्र आहे. वार बुधवार आहे. बुध जोरदार पणे रुलिंग मधे आहे. शासनाची निकाल सांगणारे संकेतस्थळ उघडायला उशीर होणे, संकेतसथळ उघडण्यासाठी २-३ वेळेला प्रयत्न केल्यावर पेज येणे, वारंवार नंबर टाकून ही निकाल न दिसणे, अनवधानाने चुकीचा निकाल फिड झाला असणे, निकालात चुका असणे असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ संकेत स्थळावरील निकालावर विसंबून राहू नये. प्रत्यक्ष गुण पत्रिका पडताळून पहावी.
समस्त दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे पुढील भवितव्य घडवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडण्यात सज्ज झालेल्या पालकांना अगामी लढाईसाठी हार्दीक शुभेच्छा
( शुभेच्छूक ) अमोल केळकर
June 10, 2012
Motivational Quote of the Day
“The opportunities are never lost; someone will take the ones you miss” |
|
June 9, 2012
शनी देवता स्तोत्र
शनी मंत्र ऐकण्यासाठी खालील बटणावर टिचकी मारावी
हेचि दान देगा शनि
जडो चित्त तुझे चरणी
माझे चित्त तुझे चरणी
शनि माझी कामधेनू
शनि माझा कल्पतरू
शनि सुखाची साऊली
शनि मायेची माऊली
माझी श्रध्दा शनिवरी
तेचि नेति पैलतिरी
मी आहे तुझा दास
तुझे चरणी माझा वास
नवग्रहा मधे थोर
तुझा महिमा अपार
तुझी कृपा ज्यासी झाली
तोचि झाला भाग्यशाली
तुझे नाम घेता मुखी
होई जिवनात सुखी
मारुतीची भक्ती बरी
त्यासी शनिदेव तारी
भेटी आलो शनिवारी
माझे दु:ख तू निवारी
चित्र सौजन्य : - शनि महिमा पुस्तक - वसुधा वाघ )
June 8, 2012
सार्थ श्री महालक्ष्मी स्तोत्र
नित्यं पठति यो भक्त्या त्वलक्ष्मीस्तस्य नश्यति !
ॠणं च नश्यते तीव्रं वियोगं नैव पश्यति!!
June 7, 2012
June 4, 2012
June 3, 2012
Motivational Quote of the Day
|
Subscribe to:
Posts (Atom)