October 6, 2013

मानवी जीवन सुखी करण्याचे साधन



चाळीस  वर्षापुर्वी  -  १९७३ साली विजयादशमीला ( शनिवार ६ - १० -१९७३ )   श्री नरहर गणेश नानिवडेकर , माधवनगर  यांनी काढलेले एक पत्रक मिळाले.   सदर पत्रक  फ्रेम करुन नजरेस पडेल असे लावावे असे त्यावर लिहिले आहे.    सध्याच्या युगात  हे विचार  काही जणांपर्यंत तरी पोचावेत म्हणून हे पत्रक  या ब्लॉगवर  लावत आहे

आम्हा घरी धन !  शब्दाचीच रत्नें !
शब्दाचीच शस्त्रे यत्न करु !!
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन !
शब्दे वाटु धन जन लोका !!
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव !
शब्देचि गौरव पूजा करुं  !!



No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या